Friday, June 5, 2026

No products in the cart.

Tag: politics

आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा

श्रीमंत शाहू महाराज यांचे प्रतिपादनउद्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चाकोल्हापूर | प्रतिनिधी |मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. ...

Read moreDetails

मुंबईत तुफान राडा

भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडामुंबई | प्रतिनिधी |मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही ...

Read moreDetails

इस्रायलचा पुन्हा गाझावर हवाई हल्ला

। इस्त्रायल । वृत्तसंस्था ।इस्त्रायलमध्ये सत्तांतर झालं असून तिथे बेंजामिन नेतान्याहू यांना 12 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. इस्रायलचं ...

Read moreDetails

बिहारमध्ये काका-पुतण्याच्या सत्ता संर्घष

। पटणा । वृत्तसंस्था ।लोक जनशक्ती पार्टीमध्ये पडलेली वादाची ठिणगी आरपारच्या लढाईपर्यंत पोहोचली आहे. बंडखोर खासदारांनी मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ...

Read moreDetails

आगामी निवडणुका स्वबळावर : भानुदास माळी

। चिपळूण । प्रतिनिधी ।काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच विभागांना पक्ष वाढण्याच्या निर्देश दिले आहेत. यानुसार काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून ...

Read moreDetails

मनसेतर्फे समाजोपयोगी कार्यक्रम

। पनवेल । वार्ताहर ।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खारघर ...

Read moreDetails

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती

दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित। मुंबई । वृत्तसंस्था ।भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील कार्यालयाची ...

Read moreDetails

मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच -राऊत

मुंबई | प्रतिनिधी |शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. तसं ...

Read moreDetails

आपत्ती निवारणासाठी राष्ट्रवादीची रेस्क्यु टिम सज्ज

। चिपळूण । प्रतिनिधी ।मंडणगड येथे शनिवार 12 जून रोजी नैसर्गीक आपत्ती व मेडीकल इर्मजंसी,व अन्य सर्व प्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन ...

Read moreDetails

पंजाबमध्ये बसप, अकाली दल पुन्हा एकत्र

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने ...

Read moreDetails
Page 134 of 136 1 133 134 135 136

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?