• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Krushival by Krushival
January 6, 2025
in माणगाव, रायगड, शैक्षणिक
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांनी वेधले मान्यवरांचे लक्ष

। माणगाव । वार्ताहर ।

शाश्‍वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून व भविष्यातील भारतासाठी शास्त्रज्ञ निर्माण करण्याहेतू माणगाव पंचायत समिती, अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव व गणित विज्ञान अध्यापक मंडळ ता. माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 49 तर माध्यमिक गटात 33 उपकरणांची मांडणी करण्यात आली असून नव साक्षरता अभियानासंदर्भात असलेला ‘उल्हास नवभारत’ साक्षरतेचा विभाग मुख्य आकर्षणाचा भाग ठरत आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू सर्वांसमोर मांडत शाश्‍वत कृषी पद्धत, स्वच्छता व आरोग्य संसाधन व्यवस्थापन याविषयीचे महत्त्व विशद केले. पहिल्याच दिवशी 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शन पाहण्यासाठी सहभाग नोंदविला. दरम्यान, सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले.

विज्ञान शिक्षकांनी विज्ञानाबाबत जनजागृती करुन अंधश्रद्धामुक्त भारत घडविण्याचे आव्हान केले. याप्रसंगी अशोकदादा साबळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाईंवर एकपात्री नाटिका व आपले मनोगत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Related

Tags: educational newseducational program newsindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadscience exhibitionsocial media news
Previous Post

ममदापूर गावात स्वखर्चातून रस्त्याचे काँक्रिटीकरण

Next Post

क्षात्रैक्य समाज अलिबागचा वर्धापनदिन संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

सवतकडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय!
sliderhome

सवतकडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

July 19, 2026
बाळसईत एकाच रात्री मंदिरासह नऊ घरे फोडली
sliderhome

बाळसईत एकाच रात्री मंदिरासह नऊ घरे फोडली

July 19, 2026
Irshalwadi Rehabilitation: अवघ्या दोन वर्षांतच घरांना गळती
sliderhome

Irshalwadi Rehabilitation: अवघ्या दोन वर्षांतच घरांना गळती

July 19, 2026
खोपोली येथील वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी
sliderhome

खोपोली येथील वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी

July 19, 2026
‌‘टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट’
अलिबाग

‌‘टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट’

July 19, 2026
ग्रीन ग्रुपचा हरित संकल्प
अलिबाग

ग्रीन ग्रुपचा हरित संकल्प

July 19, 2026
Next Post
क्षात्रैक्य समाज अलिबागचा वर्धापनदिन संपन्न

क्षात्रैक्य समाज अलिबागचा वर्धापनदिन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?