• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

मोदींमुळे देश कर्जबाजारी- राजेश शर्मा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 6, 2025
in राजकीय, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
मोदींमुळे देश कर्जबाजारी- राजेश शर्मा
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडात अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धनमध्ये आढावा बैठका

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मोदीवाद संपवून गांधीवाद आणण्यासाठी सर्वांनी एकजूट व ताकदीने संघटित व्हा, असे आवाहन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्हा निरीक्षक राजेश शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी मोदींसह भाजप सरकारवरही हल्लाबोल केला.

एकेकाळी बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन, रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकदीने सरसावलीय. श्रीवर्धनमध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करीत आम्हाला मोदीवाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे, असा इशारा सरकारला दिला. रायगडात अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठका पार पडल्या. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि रायगडचे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या भाषणाने कार्यकर्त्यांत उर्जितावस्था निर्माण केली. यावेळी शर्मा यांनी भाजपसह मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश बरबाद झाला आहे. शिवाय, आपला देश हा कर्जबाजारी होत चालला असून, याला सर्वस्व जबाबदार मोदी असून, आपला देश वाचविण्यासाठी काँग्रेसला संघटित करणे गरजेचे आहे. काँग्रेस स्ट्राँग झाली तर आपला देश वाचेल, असा टोलासुद्धा त्यांनी भाजपला लगावला.

आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्याविरोधात ही असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला. आमची लढाई ही आता केवळ देश वाचविण्यासाठी असून, मोदींना संपवण्यासाठीसुद्धा आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी मोदींवर केला. आपली लढाई ही गांधीवाद आणि मोदीवादची आहे. मला रायगडसाठी मोदीवाद संपविण्यासाठी पाठविले असून, आपल्या सर्वांना सोबत घेऊन हा मोदीवाद मी संपवणार, असा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान पहलगाम हल्ल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, मात्र याचवेळी त्यांनी असेही म्हटलं की सरकार जे जे बोलते त्या पद्धतीने काही होताना मात्र दिसत नाही, असे राजेश शर्मा म्हणाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newspolitical newspoliticasrahesh sharmaraigadsocial media newssocial news
Previous Post

एसटीला सक्षम करणार: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
Next Post
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?