• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

शार्लोट लेक रस्त्याची दुरवस्था

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 16, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
शार्लोट लेक रस्त्याची दुरवस्था
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दगड मातीतून घोड्यांची ये-जा; पर्यटकांना पायी चालतांना अडथळे

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान येथे आठ दिवसात 2000 मिली पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे माथेरान या पर्यटन स्थळावरील सर्वात गजबलेला रस्ता असलेला शार्लोट लेक रस्ता प्रचंड खराब झाला आहे. लेक येथून एको पॉईंटकडे येणारा रस्ता पर्यटकांना पायी चालत जाण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही पर्यटकांना घोड्यावर बसवून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे अश्वपालक सांगत आहेत.

माथेरान शहरात आजही अनेक रस्ते हे दगड मातीचे आहेत. त्या रस्त्यांची दरवर्षी दगड मातीने दुरुस्त केले जातात. दगड मातीच्या रस्त्यावरून घोडे ये-जा करीत असतात. त्यावेळी बरेचदा घोड्यांवर पर्यटक सवारी करीत असतात. त्यामुळे खराब रस्त्याने प्रवास केला जात असताना घोडे यांचे पाय घसरून घोड्यांना अपघात झाले आहेत, तर घोड्यावरून पर्यटक पडल्याने त्यांना देखील अपघात झाले आहेत. मागील महिन्यात साधारण दहा पर्यटक हे घोड्यावरून पडले असून घोड्यांचे पाय घसरून ही सर्व अपघात झाले आहेत. त्यामुळे माथेरानमधील लाल मातीचे रस्ते दरवर्षी दुरुस्त करण्याची आवश्यकता होती. मात्र, तरी देखील माथेरान नगरपरिषदकडून अनेक रस्त्यांची दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पर्यटकांना घोड्यावरून प्रवास करताना अश्वपालक सतत भीतीच्या छायेत असतात.

सर्वाधिक पर्यटक घोड्यावरून प्रवास करीत असलेल्या माथेरानमधील एको पॉईंट ते शार्लोट लेक असा प्रवास करीत असतात. या रस्त्याने सर्वसामान्य पर्यटक आणि स्थानिक यांना चालण्यास चांगला रस्ता नाही. त्या ठिकाणी रस्त्यावर किमान दीड ते दोन फुटाचे खड्डे पडले आहेत. तर काही भागात चार पाच फुटाचे दगड जमिनीवर डोके काढलेले दिसून येत आहेत. अशा रस्त्याने तेथून जाणारे पर्यटक हे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाणी वाहून नेणाऱ्या गटाराचे भीतीवरून चालण्याचा प्रयत्न करतात. तर रस्ता दुरुस्त केला नसल्याने रस्त्यावरून घोडे चालवले जात असताना अपघात होण्याची भीती वाढली आहे.यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने जाण्याचे बाकी आहेत. त्यामुळे पावसाळ संपेपर्यंत पर्यटकांना घोड्यावर बसवून नेताना कसरत करावी लागणार आहे. त्याबाबत अश्वपालक माथेरान नगरपरिषदेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. तर घोड्यावरून प्रवास करणारे पर्यटक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिका रस्त्याची दुरुस्ती करीत नसल्याने पर्यटकांना घोड्यावर बसवणे हे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.

शुभम नाईकडे
अश्वपालक

रस्ता पाहून पर्यटक घोड्यावरून प्रवास करण्यासाठी बसायला घाबरतात, त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सैफ शेख
अश्वपालक

पर्यटकांसाठी हा रस्ता अपघात होण्याची सुरुवात आहे वाटत. आम्हाला धड रस्त्याने चालता येत नाही तर घोडे कसे चालणार.

सलमान पटेल
पर्यटक सायन मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appLake Charlottemaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroad bad conditionsocial media newssocial news
Previous Post

निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून

Next Post

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

July 16, 2026
पेण

शुद्ध पाणी द्या; अन्यथा पाणीपट्टी माफ करा!

July 16, 2026
कर्जत

पाथरज परिसरात लावणी सुरू

July 16, 2026
कर्जतमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग
कर्जत

कर्जतमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

July 16, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

July 16, 2026
निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून
खालापूर

निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून

July 16, 2026
Next Post
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?