| पनवेल | वार्ताहर |
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 वर्षीय तरुणी ही आपल्या वडिलांसोबत राहते. वडिलांनी तिला मारहाण करून धमकी दिली आणि तिचा विनयभंग केला.
बापानेच केला मुलीचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
by
Sanika Mhatre
July 19, 2026
‘नगराध्यक्ष चषक' जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
by
Sanika Mhatre
July 19, 2026
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन
by
Sanika Mhatre
July 19, 2026
पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल
by
Sanika Mhatre
July 19, 2026
पंधरा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा
by
Sanika Mhatre
July 19, 2026
पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
by
Sanika Mhatre
July 19, 2026