• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धा पुनरागमन करणार

Krushival by Krushival
October 8, 2024
in क्रीडा, मुंबई
0 0
0
‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धा पुनरागमन करणार
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्पर्धेत भारताचा संघ खेळणार

| मुंबई | प्रतिनिधी |

एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश असलेली ‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धा पुनरागमन करत आहे. टी-20 क्रिकेटचा मागमूसही नसताना क्रिकेट चाहत्यांना झटपट खेळाची पर्वणी मिळवून देणारी स्पर्धा असे या स्पर्धेचे वर्णन केले जाते. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या मंडळींसाठी हाँगकाँग क्रिकेट ही स्पर्धा त्यांच्या बालपणीच्या आठवणीचा सुवर्णकाळ. आपले लाडके खेळाडू हसतखेळत, गप्पाटप्पा, हशा-किस्सेटाळ्या देत तडाखेबंद षटकार लगावताना पाहणं सुखद अनुभव असे. हाँगकाँग क्रिकेटच्या पटलावर लिंबूटिंबू. शहरातल्या मोठ्या बागेत क्रिकेटची स्पर्धा भरवली तर कशी दिसेल तसं या स्पर्धेचं स्वरुप असे. तब्बल 7 वर्षानंतर या स्पर्धेचं पुनरागमन होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताचा संघ खेळणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत प्रत्येक संघात केवळ सहाच खेळाडू असतात. विकेटकीपर आणि गोलंदाज हे दोन वगळता अन्यत्र केवळ चार खेळाडूच क्षेत्ररक्षणासाठी उपलब्ध असतात. प्रत्येक संघाला पाच षटकं मिळतात. विकेटकीपर वगळता बाकी सगळे एकेक षटक टाकू शकतात. फलंदाज वैयक्तिक 31 धावांवर पोहोचल्यानंतर त्याला डाव सोडावा लागतो. पण संघाचा ऑलआऊट झाला किंवा सगळेच फलंदाज निवृत्त झाले तर 31 वर डाव सोडलेला फलंदाज पुन्हा खेळायला येऊ शकतो. यामुळे तळाचे फलंदाज एकेरी-दुहेरी धाव घेण्याचा धोका पत्करतात. कारण मुख्य फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो याची त्यांना कल्पना असते.

वाईड आणि नोबॉलकरता फलंदाजी करणार्‍या संघाला दोन धावा मिळतात. पाच षटकं पूर्ण होण्याआधीच पाच विकेट्स पडल्या तर शेवटचा नाबाद फलंदाज रनरच्या साह्याने फलंदाजी करू शकतो. हा नाबाद फलंदाजच स्ट्राईकवर असतो. हा नाबाद राहिलेला फलंदाज बाद झाला की डाव आटोपला असं समजण्यात येतं. सामना जिंकणार्‍या संघाला प्रत्येकी 2 गुण मिळतात.

यंदा या स्पर्धेत 7 आंतरराष्ट्रीय संघ आणि यजमान हाँगकाँग असे एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. 3 दिवस ही स्पर्धा चालेल. प्रत्येक सामना 45 मिनिटांपेक्षा अधिक काळ चालत नाही. प्रत्येकी चार अशा दोन गटात 8 संघ विभागले गेले आहेत. पहिल्या दिवशीच्या निकालानुसार दुसर्‍या दिवशीच्या सामन्यांसाठी सीडिंग देण्यात येतं. दुसर्‍या दिवशी चार उपउपांत्यपूर्व सामने होतात. चार तळाचे संघ प्लेट गटात जातात. चार संघांमध्ये जेतेपदासाठी मुकाबला होतो.

2017 मध्ये झालेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. या स्पर्धेची सर्वाधिक 5 जेतेपदं दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर आहेत. भारतीय संघाने 2005 मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. रीतिंदर सिंग सोधी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अतुल बेदाडेने 1996 मध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक धावा (123) केल्या होत्या. 2006 मध्ये रॉबिन सिंग सर्वाधिक धावा केल्या होत्या. स्पर्धेच्या नावातच स्पष्ट होत असल्याप्रमाणे हाँगकाँग या स्पर्धेसाठी यजमान आहे. काऊलून क्रिकेट क्लब आणि हाँगकाँग क्रिकेट स्टेडियम इथे स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले आहेत.

1992 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त धावांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन हा या स्पर्धेमागचा उद्देश होता. त्याकाळी टेस्ट आणि वनडे अशा दोनच प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जायचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. मात्र टेस्ट, वनडे आणि टी अशा कोणत्याही प्रकारात याची आकडेवारी समाविष्ट केली जात नाही. क्रिकेट हाँगकाँग या स्पर्धेचं आयोजन करतं. मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह शेन वॉर्न, वासिम अक्रम, शोएब मलिक, सनथ जयसूर्या, ग्लेन मॅक्सवेल असे असंख्य आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत.

Related

Tags: Hong Kong Sixes' tournamentindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt news
Previous Post

आनंदाचा शिधा वाटपाची डोकेदुखी

Next Post

‘भूमीअभिलेख’चा सावळागोंधळ

Krushival

Krushival

Related Posts

मराठी भाषा प्रमाणपत्र अनिवार्य
मुंबई

मराठी भाषा प्रमाणपत्र अनिवार्य

June 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

अवैध गॅस, डिझेल चोरीप्रकरणी कारवाई

June 20, 2026
फिफा नफ्यात; यजमान तोट्यात
क्रीडा

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात

June 19, 2026
sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
Next Post
‘भूमीअभिलेख’चा सावळागोंधळ

‘भूमीअभिलेख’चा सावळागोंधळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?