• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाला अडथळ्यांची शर्यत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 19, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
मुंबई-गोवा महामार्गाला अडथळ्यांची शर्यत
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशांच्या संयमाची कठोर परीक्षा

| माणगाव | सलीम शेख |

मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा मार्ग आजही अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेला दिसतो. 2011 साली मंजुरी मिळालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दीड दशकात विविध अडचणी, प्रशासकीय विलंब आणि नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी एक वेदनादायी अनुभव ठरत आहे.

2012 साली केंद्र आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला. त्यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते आणि केंद्र-राज्य दोन्हीकडे काँग्रेसचे सरकार होते. सुरुवातीला कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती; पण भूसंपादन प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने पहिलाच अडथळा उभा राहिला. कर्नाळा अभयारण्यातील वनखात्याच्या परवानग्या तब्बल चार वर्षे रखडल्या आणि प्रकल्पाची गती थांबली.

दरम्यान, काम हाती घेतलेल्या महालक्ष्मी कंपनीने अर्धवट स्थितीतच काम सोडले. या गंभीर परिस्थितीत 2014 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः पुढाकार घेत पनवेलमधील कंपनीला बोलावून घेतले आणि स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत कर्ज उपलब्ध करून देत काम पुन्हा सुरू केले. मात्र निसर्गही जणू या महामार्गाच्या आडवा येत राहिलामहापुर आणि सततच्या पावसामुळे सहा ते आठ महिने काम ठप्प राहण्याची वेळ वारंवार आली.

2016 मध्ये नवीन ठेकेदार नेमण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे आणखी सहा महिने काम बंद राहिले. 2017 मध्ये काम सुरू झाले खरे, पण मुसळधार पावसाने नुकतेच झालेले डांबरीकरण वाहून गेले. महामार्गावर असंख्य खड्डे पडले आणि प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. आंदोलने झाली, शिव्याशापांचा वर्षाव झाला.

या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी महामार्गाचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्याची ठाम मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ती मान्य करत पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली आणि 2017 मध्ये प्रकल्पाला नव्याने मंजुरी मिळाली. 2018 मध्ये कामाला वेग आला, पण 2019 आणि 2020 मधील कोरोना महामारी आणि 2021 मधील निसर्ग वादळाने पुन्हा सर्व काम ठप्प झाले.

2022 मध्ये पनवेल ते माणगाव या सुमारे 100 किलोमीटरच्या टप्प्यात काम तीन वेगवेगळ्या ठेकेदारांना विभागून देण्यात आले. तरीही अपेक्षित प्रगती झाली नाही. अखेर 2023 मध्ये पुन्हा ठेकेदार बदलण्याची वेळ आली. याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत माणगाव येथे चेतक कंपनीच्या ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. एका आरोपीला अटकही करण्यात आलीही घटना या प्रकल्पातील गंभीरतेचे द्योतक ठरली.

तरीही 2023 आणि 2024 या कालावधीत माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम सुरूच झाले नाही.दरम्यान महामार्ग सुरू होण्यासाठी काही सामाजिक संघटना उच्च न्यायालयात गेल्यानंतर सरकार आणि ठेकेदार यांच्यावर न्यायालयाने खरमरीत शब्दांत ताशेरे ओढले. त्यानंतर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा महामार्ग होण्यासाठी प्रामणिक प्रयत्न केले. तसेच संतप्त नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. अखेर खा. सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 2025 मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली आणि 2026 मध्ये कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

आता माणगाव आणि इंदापूर बायपास जूनपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे बायपास सुरू झाल्यास अपघातांची मालिका आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच अनेक निष्पाप जीव वाचतील हीच सर्वसामान्यांची आशा आहे. आता माणगाव आणि इंदापूर येथील बायपासच्या रेल्वे मार्गावर ओव्हर ब्रीज टाकण्याचे आव्हानात्मक काम करताना मोठा मेघा ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळणे हा प्रश्न सुटण्यासाठी खासदार सुनील तटकरे प्रयत्नशील आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची ही कहाणी केवळ विकासाची नाही, तर संघर्ष, संयम आणि आशेचीही आहे. आता तरी हा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर होईल का, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आदई हिलवर हरित क्रांती

Next Post

हरवलेली पाणपोई पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद

May 14, 2026
व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला
कर्जत

व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

May 14, 2026
मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‌‘आशा‌’ताईंची उपासमार
पेण

मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‌‘आशा‌’ताईंची उपासमार

May 14, 2026
लाईफ जॅकेटच्या डेमोची मागणी
मुरुड

लाईफ जॅकेटच्या डेमोची मागणी

May 14, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

सोन्याची चेन पळवणारा गजाआड

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
उरण

पीडब्ल्यूडी म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा?

May 14, 2026
Next Post
हरवलेली पाणपोई पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

हरवलेली पाणपोई पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?