• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले

Santosh Raul by Santosh Raul
November 29, 2022
in तळा, रायगड
0 0
0
अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरात अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून भर बाजारपेठेतून धुमस्टाईलने ही मुले गाडी पळवीत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तळा शहरातील प्रमुख रस्त्यांवर अल्पवयीन मुले सुसाट वेगाने दुचाकी चालवताना पहायला मिळत आहेत. बर्‍याचवेळा ही मुले ट्रिपल सीट सुद्धा गाडी चालवताना दिसतात. अशावेळी अनावधानाने एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्‍न देखील निर्माण झाला आहे.

बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये तसेच अल्पवयीन दुचाकी स्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. परंतु गेली कित्येक दिवस शहरात वाहतूक पोलिस निदर्शनास आले नसल्याने वाहतूक पोलीस आहेत तरी कोठे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. वाहतूक पोलीस नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुले शहरातील महाविद्यालयीन रस्त्यावर बेभान होऊन ट्रिपल सीट घेऊन दुचाकी पळवीतात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थीनी, लहान मुलांसह त्यांच्या पालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशावेळी वाहतूक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यास अल्पवयीन मुलांचे गाडी चालविण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

दुसरीकडे आपल्या पाल्ल्याचे गाडी चालविण्याचे वय पूर्ण झालेले नसताना पालक त्यांच्या हातात वाहने देतातच कशी हा एक प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुलाने हट्ट धरला म्हणून लहान वयातच त्याच्या हातात मोटारसायकल देणारे पालक मुलाकडून अपघात घडल्यानंतर डोक्याला हात मारून घेत नशिबाला दोष देतात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांचे नको ते हट्ट पुरविण्यापेक्षा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित केले तर त्याला जीवनात प्रगती साधता येईल.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtalatala news
Previous Post

माणगावात एक्सप्रेस रेल्वेला हवा थांबा

Next Post

कालबाह्य एसटी गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण
sliderhome

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण

May 1, 2026
आंबे काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
sliderhome

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

May 1, 2026
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी
sliderhome

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी

May 1, 2026
जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अलिबाग

जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 1, 2026
नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

May 1, 2026
बळीराजा लागला कामाला
sliderhome

बळीराजा लागला कामाला

May 1, 2026
Next Post
कालबाह्य एसटी गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी

कालबाह्य एसटी गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?