पाटील कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील यांनी पेझारी येथीक नाना पाटील हायस्कुल शाळेतील केंद्रात मतदान करून हक्क बजावला.

Exit mobile version