• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जनताच देशाला भाजपमुक्त करेल; नाना पटोले

Krushival by Krushival
February 13, 2022
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
जनताच देशाला भाजपमुक्त करेल; नाना पटोले
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपवर साधले टीकास्त्र
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना महाराष्ट्राने पसरवला, असे सांगत लोकसभेत महाराष्ट्राला पंतप्रधानांनी बदनाम केले. महाराष्ट्राची बदनामी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. काँग्रेसवर टीका करून हे सत्तेत आलेत. आजही तेच करत आहे. हे काँग्रेसमुक्त करू इच्छितात. मात्र, जनताच देशाला भाजपमुक्त करेल आणि हे कधी झाले, हे यांना कळणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नुकताच काँग्रेसमध्ये मेगा भरती झाली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच मालेगावमध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत देखील पटोलेंनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले की, ही तर झाकी आहे. राज्यात महाविकास आघाडी पक्षाचे सरकार आहे. पण, पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकालच आहे. मालेगाव, भिवंडीमध्ये जे झाले त्याचा राग आहे. पण द्वेष नाही. आम्ही कोणाला प्रलोभन देत नाही. कोणाशी स्पर्धा करत नाही.
तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी समन्वयाने वागावे. समन्वयाने चालावे ही भूमिका होती, मात्र एखाद्या मोठ्याने मोठ्या पद्धतीने राहिले तर सन्मान होतो. मोठाच जर थोडस चुकीचं करत असेल तर लहानही चुका करायला मोकळा असतो, हा संदेश या निमित्ताने आम्ही दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपला सत्तेचा रोग
भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेच सरकार गेलं तेव्हापासून भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. बेताल वक्तव्य करून राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे. हे नेते आरएसएसमध्ये मोठे झाले आणि पदवार बसले. आरएसएसची ही संस्कृती आहे का? हिंदुस्थानची ही संस्कृती आहे का? असे सवाल उपस्थित करत नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

Related

Tags: bjpkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernana patoleonline marathi newspolitical news
Previous Post

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यभरात

Next Post

बहुजनांची बाजू घेतली की गुन्हेगार

Krushival

Krushival

Related Posts

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

June 14, 2026
एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
sliderhome

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

June 14, 2026
sliderhome

उद्यापासून शाळांमध्ये किलबिलाट

June 14, 2026
रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम
sliderhome

रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम

June 14, 2026
sliderhome

जेएनपीएच्या निर्णया विरोधात ग्रामस्थ आक्रमक

June 14, 2026
आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!
sliderhome

आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!

June 14, 2026
Next Post
बहुजनांची बाजू घेतली की गुन्हेगार

बहुजनांची बाजू घेतली की गुन्हेगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?