। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्ली विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचं विमान विजेच्या खांबाला धडकले. स्पाईसजेट कंपनीचं विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. सुदैवाने विमानात प्रवासी नव्हते. विमानाच्या पंखांचे नुकसान झालंय. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली तसंच या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं एअरपोर्ट ऑथोरिटींनी सांगितलं.