• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अधिसंख्य निवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्‍न विधीमंडळातून सोडवणार-आ.जयंत पाटील

Krushival by Krushival
September 27, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अधिसंख्य निवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्‍न विधीमंडळातून सोडवणार-आ.जयंत पाटील
0
SHARES
297
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेन्शनसाठी निवृत्त कर्मचार्‍यांचे उपोषण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्‍यांचे थकविलेले निवृत्ती वेतन हा त्यांचा हक्क आहे. त्यांचे निवृत्ती वेतन पुन्हा सुरु करण्यासाठी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित करुन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित करुन यावर मार्ग काढण्याचे आश्‍वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिले.

अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे गेल्या 31 महिन्यांपासून थकविलेले निवृत्ती वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) संघटनेच्या वतीने अलिबाग येथे सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषण कर्त्यांची आज आ. जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पेणचे माजी आमदार धैर्यशिल पाटील, वरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घरत, नगरसेवक अजय झुंजारराव यांच्यासह संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश चोगले, सचिव जलदीप तांडेल व कार्याध्यक्ष मोरेश्‍वर हाडके व महिला अध्यक्षा राजश्री बंदरी आदी उपस्थित होते.

आ. जयंत पाटील यांनी उपोषण कर्त्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, जेव्हा जात प्रमाणपत्र देण्यात आले तेंव्हा जात पडताळणीची सुविधा नव्हती. जात प्रमाणपत्र हे वर्ग एकच्या अधिकार्‍यांनीच दिलेले आहे. त्यामुळे खोटे असू शकत नाही. येत्या विधिमंडळाच्या अधिवेशात आपण सभागृहात निवृत्त अधिकार्‍यांच्या प्रश्‍नावर देखील चर्चा करू. तसेच इतर आमदारांसोबत घेऊन यावर मार्ग काढु असे आश्‍वासन त्यांनी दिले. काळजी करु नका, शंभरटक्के काम होईल. आंदोलन उभे करणे सोपे आहे मागे घेणे सोपे नाही असे सांगतानाच तुम्ही सरकारची सेवा केलेली आहे. जिल्हाधिकारी स्तरावर हा प्रश्‍न सुटू शकत नाही, यासाठी सभागृहातच लढावे लागेल असेही जयंत पाटील यांनी यावेळी नमुद केले.

यावेळी आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासोबत कैफियत मांडताना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही अधिकारी भेटायला आले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या उपोषणामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश चोगले, सचिव जलदीप तांडेल व कार्याध्यक्ष मोरेश्‍वर हाडके व महिला अध्यक्षा सौ. राजश्री बंदरी यांच्या नेतृत्वाखाली सेवेत असलेले सुभाष भोबू, देवानंद भोळेभावी, वासंती वेताळ, मीनाक्षी झेेंडेकर, वसंत बंदरी, बाळोजी निगुडकर, महानंदा मलव, मच्छिंद्र सिद्धी, परशुराम कोळी, गोविंद खारगांवकर, शिवदास मेस्त्री, गीतांजली भाटे, विनायक सोडेकर, सदानंद मुंबईकर, चंद्रकांत कोळी,गणेश कोळी, वंदना शिने, दामोदर कोळी, चंद्रभान रामजी, यशवंत अमृते, गजानन टिवळेकर, हरिश्‍चंद्र पाटील, दत्ताराम कोळी, उत्तरा भोईर, अनिल टिवळेकर, सुर्यकांत गणतांडेल, शिवा चोगले, राजेंद्र वाटकरे असे एकूण 29 कर्मचारी बंधू भगिनी आमरण उपोषणाला बसले आहेत.

Related

Tags: alibagalibag skpbhai jayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpolitical newsraigadskpskp alibagskp news
Previous Post

शिवभोजन थाळी सुरूच

Next Post

अलिबाग तालुक्यात वेश्‍वी, नवेदर नवगावसाठी अर्ज दाखल; कोप्रोली ग्रामपंचायतीमध्ये बहिष्कार

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव

अलिबाग तालुक्यात वेश्‍वी, नवेदर नवगावसाठी अर्ज दाखल; कोप्रोली ग्रामपंचायतीमध्ये बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?