• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

श्रेयवादाच्या लढाईचा आदिवासींना फटका

Antara Parange by Antara Parange
January 23, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
श्रेयवादाच्या लढाईचा आदिवासींना फटका
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माथेरान डोंगरातील रस्ता रखडला

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन विधानसभा निवडणुकीच्या आधी झाले होते. मात्र, अद्याप 15 कोटी खर्चून बांधण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. श्रेयवादाच्या लढाईत या रस्त्याचे काम रखडले असल्याचा जाहीर आरोप जनजागृती आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष जैतु पारधी आणि सचिव गणेश पारधी यांनी केला आहे.

दरम्यान, रस्त्याचे काम सुरु होत नाही म्हणून जनजागृती आदिवासी विकास संस्था 26 जानेवारी रोजी नेरळ माथेरान घाटरस्त्यावर जुम्मापट्टी येथे रस्ता रोको करणार आहेत.



माथेरान डोंगराच्या 200 वर्षापासून पिढ्यान्पिढ्या वसलेल्या 12 अदिवासी वाड्या आहेत. या अदिवासी वाड्या रस्त्यापासून अजूनही वंचित आहेत. आजही या भागातील अदिवासी लोकांना पक्का रस्ता मिळाला नाही. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील जुम्मापट्टी येथून या वाड्यांकडे जाण्यासाठी रस्ता जातो. जुम्मापट्टी धनगर वाडी, बेकरे वाडी, धनगर पट्टा, आसंल वाडी, नाण्याचा माळ, मणा धनगर वाडा, सागाची वाडी, चिंचवाडी, आषाने वाडी, सावरगाव वाडी, किरवली वाडी, भूतिवली वाडी या वाड्यांना जोडणार्‍या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उरकण्यात आला होता. 12 आदिवासी वाड्यांमधील अंतर साधारण 15 किलोमीटर एवढे असून त्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 15 कोटींचा निधी मंजूर आहे.

या 12 अदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता व्हावा, यासाठी अनेक वेळा रस्ता रोको तसेच ठिय्या आंदोलन, उपोषणे आणि मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यानंतर वाड्यांना जोडणार्‍या रस्त्याच्या कामाची निविदा 24 जुन, 2024 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काढण्यात आली आहे होते. त्याचवेळी कामाचे कार्यादेश असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन झाले होते. साडेचौदा किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाची जमीन आहे. त्यामुळे जून महिन्यापासून वन जमिनीची परवानगी मिळावी, म्हणून प्रयत्न सुरु करण्यात आले होते. तर, कार्यादेश मिळाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही काम सुरु न झाल्याने स्थानिक आदिवासी लोकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.

आता पाच महिन्यांनी पुन्हा पावसाळा सुरु होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा डोंगर भागातील रस्त्याचे बांधकाम करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी संबंधित रस्त्याच्या कामासाठी जनजागृती आदिवासी सेवा संस्था नेरळ-माथेरान घाटरस्ता जुम्मापट्टी येथे रोखून धरणार आहे. परंतु, आपला रस्ता रखडण्यामागचे कारण आदिवासी लोकांनी शोधून काढले आहे. वन विभागाकडील परवानग्यांबाबत संबंधित ठेकेदार सकारात्मक नसल्याने श्रेयवादाच्या लढाईत आदिवासी लोकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता रखडला आहे.

आम्हाला देश स्वतंत्र होऊन 77 वर्षानंतर देखील घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळालेला नाही. सरकारकडून अनेक वर्षे आंदोलन केल्यानंतर निधी मिळाला आहे, तर आता ठेकेदार काम सुरु करीत नाही. असेच सुरु राहणार असेल तर मला या रस्त्यासाठी शहिद व्हावे लागेल.

– जैतू पारधी, अध्यक्ष आदिवासी विकास संस्था

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroadsocial media newssocial newstribals
Previous Post

पीएनपीमध्ये स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी

Next Post

अनधिकृत शाळा बंद करण्याचे निर्देश

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
अनधिकृत शाळा बंद करण्याचे निर्देश

अनधिकृत शाळा बंद करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?