• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडातील विद्यार्थ्यांची तृष्णा भागणार

Krushival by Krushival
March 15, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा परिषदांमधील 13 हजार रिक्तपदांची प्रक्रिया रद्द
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाळा, अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून, सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 3 हजार 158 शाळांपैकी 3 हजार 116 तर 3 हजार 53 अंगणवाड्यांपैकी 3 हजार 2 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर उर्वरित शाळा व अंगणवाड्यांना जल जीवन मिशन अंतर्गत स्व. मीनाताई ठाकरे योजनेतून पाऊस पाणी संकलनाद्वारे साठवण टाक्या उभारुन पाणी पुरवठा करणे प्रस्तावित असून, सदर कामे प्रगतीपथावर आहेत.

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतली आहे. रायगड जिल्ह्यात 3 हजार 158 शाळा असून, 14 मार्चपर्यंत 98.67 टक्के म्हणजे 3 हजार 116 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 3 हजार 53 अंगणवाड्या असून, आत्तापर्यंत 98.33 टक्के म्हणजे 3 हजार 2 अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उर्वरित 42 शाळा व 42 अंगणवाड्यांना त्वरित नळ कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण करावे असे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

शाळा व अंगणवाडी इमारतींना नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम जलाजीवन योजनेतंर्गत हाती घेण्यात आली आहे. 98 टक्क्यांहून अधिक शाळा व अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असून, पाऊस पाणी संकलनाद्वारे साठवण टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यातील 100 टक्के शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. – डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जुनी पेन्शन लागू होईपर्यंत आमदारकीची पेन्शन स्वीकारणार नाही

Next Post

बळिराजाच्या मोर्चाला सामोरे जावे

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
विमानतळ प्रकल्पात स्थानिकांनाच नोकर्‍या द्या- आ.जयंत पाटील

बळिराजाच्या मोर्चाला सामोरे जावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?