• Login
Thursday, September 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रागतिकांमधील अविचल शक्ती- शेकाप

Santosh Raul by Santosh Raul
August 1, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
रोहा तालुक्यात शेकापची घोडदौड सुरूच
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही शेकाप अग्रेसर होता. 1952 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे 28 आमदार निवडून गेले होते, तर शंकरराव मोरे आणि अन्य काहीजण लोकसभेमध्ये निवडून गेले होते. खऱ्या अर्थाने हा कालावधीत शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्णकाळ होता. तोच सुवर्णकाळ परत आणण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर चळवळ उभारली आहे. त्याची नांदी 2 ऑगस्ट 2023 रोजी पालीमधील स्वर्गीय नामदेवशेठ खैरेनगरी येथे होणाऱ्या शेकापच्या 76 व्या वर्धापनदिनी दिसून येणार आहे.

सध्या राज्यातील राजकारण पाहिले तर कोणत्याच पक्षाकडे निष्ठा, नीतीमत्ता, ध्येय, धोरण याचा मागमूस दिसून येत नाही. नागरिकांचादेखील विश्वास त्यांनी गमावला आहे. या परिस्थितीमध्ये शेकापकडे आणि विशेष करुन आमदार जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित, मुस्लीम, आदिवासी आणि युवा वर्ग फार मोठ्या आशेने बघत आहे. पाली येथे होणाऱ्या विराट सभेमध्ये आमदार जयंत पाटील राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणती ऊंर्जा भरणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शेकाप हा मुळातच समाजातील दबलेल्यांचा आवाज बुलंद करणारा राजकीय पक्ष आहे. शेकापने राजकारण कमी, पण समाजकारण अधिक जोमाने केले आहे. हा शेकापचा इतिहास आहे. स्वर्गीय प्रभाकर (भाऊ) पाटील यांनी या प्रश्नावर अधिक प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही केली जाते. त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने शेकापची धुरा कोणी यशस्वीपणे सांभाळली असेल तर ते म्हणजे आमदार जयंत पाटील हे आहेत. राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणावर आणि राज्यातील सहकारावर त्यांची प्रभावी पकड आहे. आमदार जयंत पाटील यांना वजा करुन कोणी राजकारण करुच शकणार नाही. हे आमदार जयंत पाटील यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. शेकाप हा पक्ष मुळात डावा विचार जपणारा आणि समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रवाहात घेऊन जाणारा पक्ष आहे. शेकापने अद्याप आपली विचारधारा सोडलेली नाही. विचाराधारेच्या विरोधात जाऊन कधीच काम न केल्याने शेकापला काही प्रसंगी राजकारणात फटका बसला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील शेकाप हा घट्टपणे पाय रोवून उभा आहे.

राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे पाहिले तर त्याची पातळी घसरली असल्याचे दिसते. भाजपा सत्तेसाठी काय काय करु शकते हे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहात आहोत. सत्तेसाठी हपापलेल्या शिंदे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नीतीमत्ता, निष्ठा पार धुळीला मिळवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये याबाबत कमालीची चीड आहे. या राजकीय पक्षावरील नागरिकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेकाप हा उत्तम पर्याय ठरु शकतो, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजत आहे. हाच धागा पकडून आमदार पाटील यांनी प्रागतिक पक्षांची मोट बांधली आहे. मोठ्या राजकीय पक्षांच्या सोबत जाण्याऐवजी छोट्या राजकीय पक्ष, संघटनांना एका छताखाली आणून जास्तीत जास्त आमदार निवडून कसे आणता येतील याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ते राज्य पिंजून काढत आहेत. रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटाविरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची सहानुभूती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे असली तरी मतदारांसाठी ते चांगला आणि ठोस पर्याय ठरु शकत नाहीत. म्हणूनच शेकापकडे मतदार फार वेगळ्या आशेने पाहात आहेत. शेकापने तातडीने या दिशेने काम सुरु केले आहे. पाली येथे होत असलेल्या शेकापच्या 76 व्या वर्धापन दिनामध्ये शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आमदार पाटील कोणती ऊर्जा भरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यात फार मोठी दुरी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शेकापला प्रयत्न करावे लागणार आहेत. युवावर्गाची मोठी फळी उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आगामी काळात हीच युवा शक्ती शेकापची ताकद बनणार असल्याने त्यांच्या मनावर शेकापचा डावा विचार अत्यंत खोलवर रुजवण्यात येत आहे. जुन्या-नव्यांचा संगम घडवून आणण्याची दिशेने शेकापला पुढे सरकावे लागणार आहे.

– आविष्कार देसाई

Related

Tags: alibagAvishkar Desaiindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilnewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticspwppwp newsraigadskpskp alibagskp newsskp raigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

मनपा,नपा निवडणुका सुनावणी पुन्हा स्थागिती

Next Post

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!

September 23, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
sliderhome

रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

September 23, 2026
Next Post
सराईत मोटारसायकल चोरट्या गजाआड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?