• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जग आर्थिक मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता

Krushival by Krushival
December 27, 2021
in sliderhome
0 0
0
जग आर्थिक मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञांची भीती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महागाई नियंत्रणात आली नाही तर 2023 किंवा 2024 मध्ये जग आर्थिक मंदीच्या गर्तेत जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. नुकताच चलनवाढीबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली. जगभरातील जवळजवळ सर्व प्रमुख अर्थव्यवस्था सध्या अनेक दशकांपासून महागाईशी झुंज देत आहेत. अमेरिकेतील चलनवाढ आता तीन दशकांहून अधिक उच्चांकावर असून फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ते दशकापेक्षा जास्त उच्च पातळीवर आहे. तर, कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती भारत, जपान आणि जर्मनीमध्येही आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे बसलेल्या आर्थिक नुकसानीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असून भारत लवकरच फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. नवीन वर्षात फ्रान्स मागे राहील, तर 2023 मध्ये ब्रिटन भारताच्या मागे राहील, असे अलीकडील अहवालात म्हटले आहे.


या महिन्यात ब्रिटीश कन्सल्टन्सी सीइबीआरच्या अहवालानुसार, भारताच्या आर्थिक विकासाला पुन्हा वेग आला आहे. फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकून जीडीपीच्या बाबतीत भारत लवकरच टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल. कोरोना महामारीच्या तडाख्यात येण्यापूर्वी भारताने फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकले होते. मात्र, नंतरच्या काळात महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढच खुंटली नाही, तर जीडीपी वाढीचा दर शून्याच्या खाली गेला. यामुळे भारताने टॉप-5 अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याचा मान गमावला आहे.


याबाबत इन्व्हेस्टोपीडियाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारत, ब्रिटन आणि फ्रान्स या तिन्ही अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी आहेत. भारताचे फ्रान्ससोबतचे अंतर खूपच कमी आहे आणि दोन्ही देश 2.7 ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत थोडे मागे आहेत, तर ब्रिटनचा जीडीपी 2.7 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार पुढील वर्षी तीन ट्रिलियन डॉलरच्या अगदी जवळ पोहोचण्याचा अंदाज आहे, तर ब्रिटन ही पातळी ओलांडू शकेल. मात्र, त्यानंतर भारत आणि ब्रिटनमधील फरक किरकोळ होणार आहे. यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई हा ओमिक्रॉनपेक्षा मोठा शत्रू असल्याचे वर्णन केले आहे. रिझर्व्ह बँकही पुढील बैठकीत दर वाढविण्याबाबत गांभीर्याने विचार करणार आहे. केंद्रीय बँकांना महागाईच्या धोक्याची जाणीव असल्याची ही चांगली चिन्हे आहेत. त्यावर वेळीच नियंत्रण आणले तर मंदीचा धोका टळू शकतो.

  • भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर वाव आहे, जो स्पष्टपणे दिसत आहे. कर संकलनाच्या बाबतीत भारत सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांच्या मागे आहे. यावरून असे दिसून येते की, विकासासाठी संसाधने कमी आहेत, तरीही भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. महामारीच्या धक्क्यामुळे, विकासदर वाढीचा वेग काही काळ मंदावला होता. – डॉ. सुधांशू कुमार, सीईपीपीएफ अर्थतज्ज्ञ

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrecessionworld
Previous Post

तीन टूरिस्ट बसचा अपघात; 5 ठार तर 10 जखमी

Next Post

कोरोना काळात रुग्णसेवा करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना अग्रहक्क द्या

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
Next Post
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील

कोरोना काळात रुग्णसेवा करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना अग्रहक्क द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?