| पनवेल | वार्ताहर |
दोन लाख रुपये किमतीच्या स्वीफ्ट गाडीची चोरी झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. आकाश जोसेफ यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची गाडी क्र.एमएच-46-बीझेड-3854 ही घराजवळील साईबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्विफ्ट गाडीची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial newsTheft newsTheft of a Swift car
Related Content
धोकादायक विद्युत खांब बदलला
by
Antara Parange
June 28, 2026
फूटपाथ सुशोभीकरणाचे काम रखडले
by
Sanika Mhatre
June 28, 2026
पनवेलमध्ये 'जीबीएस'चे दोन रूग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क
by
Sanika Mhatre
June 28, 2026
कारचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
by
Sanika Mhatre
June 28, 2026
Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?
by
Antara Parange
June 27, 2026
TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला
by
Antara Parange
June 27, 2026