रेवदंडा शाळेत जेएसडब्ल्यूतर्फे मुलींसाठी शौचालय

। रेवदंडा । प्रतिनधी ।
जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नुतन शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

यावेळी कंपनीचे सुरक्षा प्रमुख राजेंद्र खिचर, सीएसआर विभागप्रमुख राम मोहिते, राकेश चवरकर, मॅजिक बस संस्थेच्या पूजा ठाकूर, शीतल गायकर, रेवदंडा को.ए.सो. संकुलचे अध्यक्ष सरोज वरसोलकर, प्रा. स्नेहल म्हात्रे, सुरेश खोत तसेच शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version