• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवकाळी पावसाचा हजारो शेतकर्‍यांना फटका

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 11, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
कडधान्ये काढणीच्या कामांना वेग
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।
ऐन होळीच्या हंगामातच अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या पावसात आंबा, अन्य फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये एक हजार 180.45 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 714 गावांमधील तीन हजार 834 शेतकर्‍यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यात दोन कोटी 61 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

भातशेतीला पुरक व्यवसाय म्हणून रायगड जिल्ह्यातील शेतकरी आंबा व इतर भाजीपाला लागवड करतात. यातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. जिल्ह्यात भातशेतीबरोबरच आंबा उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. आंब्याची लागवड करण्यावर शेतकरी अधिक भर देत आहेत. जिल्ह्यात आंबा लागवडीचे सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र असले तरी प्रत्यक्षात उत्पादन देणारे क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर इतके आहे. यावर सुमारे 20 हजार शेतकरी अवलंबून आहेत.

आंब्याला मोहर येण्यापासून कैर्‍या येण्याची प्रक्रीया सुरु असताना अचानक होळीच्या हंगामात अवकाळी पाऊस जिल्ह्यातील अनेक भागात पडला. अलिबाग, पोलादपूर, रोहा, कर्जत, खालापूर, पाली, तळा, उरण या भागात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. त्याच फटका आंबा उत्पादक शेतकर्‍यांसह भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना बसला. यामध्ये सुमारे एक हजार 180 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला होता.

अवकाळीचे संकट संपेना
अवकाळी पावसाचे संकट गेल्या महिन्यापासून सुरु झाले आहे. सतत हवामानात होत असलेल्या बदलासह अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तयार झालेले मुग, हरभरा सारखी पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच भात झोडणी करून रचून ठेवलेला गुरांसाठी पेंडा या अवकाळी पावसात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना या संकटापासून बचाव करण्यासाठी त्यावर प्लास्टीक कापड टाकले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अलिबागसह रोहा, महाड अशा अनेक भागात अवकाळी पाऊस रात्रीच्यावेळी पडत आहे. या रात्रीच्यावेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे.

भाजीपाला व्यवसायिक चिंतेत
भात शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहेत. या व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.जिल्हयात ढगाळ वातावरण सुरू झाले आहे. या बदलत्या वातावरणामुळे पांढरा कांदा, तोंडली, व अन्य भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची भिती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.भाजीपाल्याचे नुकसान होण्याची चिंता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

नुकसानीवर दृष्टीक्षेप
क्षेत्र – 1180.45 हेक्टर
बाधीत शेतकरी – 3,834
बाधीत गावे – 714
नुकसान भरपाई निधीची मागणी – दोन कोटी 61 लाख रुपये

अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सरकारकडे सुमारे अडीच कोटीच्या निधीची मागणी केली आहे.

दत्तात्रय काळभोर- कृषी उपसंचालक

Related

Tags: agriculture departmentalibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadrainfallअवकाळी
Previous Post

#skprojgarmelava! पाल्यांच्या नोकरीने पालकही आनंदले

Next Post

रायगड जिल्ह्यातील ‘या’ भागांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यातील ‘या’ भागांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

रायगड जिल्ह्यातील 'या' भागांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?