• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सेफ्रोन प्रकल्पाबाबत महिन्याभरात श्‍वेतपत्रिका काढणार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 1, 2022
in sliderhome, अहमदाबाद, गुजरात, नवी मुंबई, मुंबई
0 0
0
पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
I मुंबई I प्रतिनिधी I
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून परदेशी गुंतवणुकीचे प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका महाविकास आघाडीमधील नेते आमच्या सरकारवर करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे येत्या 30 दिवसांत वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि सेफ्रोन या प्रकल्पाबाबत जनतेला वस्तुस्थिती समजावी याकरिता एक श्‍वेतपत्रिका जाहीर करणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

या श्‍वेतपत्रिकेमुळे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल, असा इशारा सामंत यांनी दिला आहे. शिवसेनेचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रात येणार्‍या गुंतवणूकदार कंपन्या गुजरातमध्ये गेल्या याला आमचे सरकार जबाबदार असल्याची हाकाटी पिटत आहेत. ही एक प्रकारे राज्याची बदनामी असून, जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोप उदय सामंत यांनी केला.

कोकणातील तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नाणार रिफायनरीला कोण विरोध करत होते, आज त्या कंपनीने 3 लाख कोटी वरून 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक कमी केली आहे. राज्याचे एक प्रकारे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी हुकली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात उद्योगधंदे वाढीसाठी काही करू न शकलेले नेतेमंडळी आता आमच्यावर अपयशचे खापर फोडत आहेत, अशी टीका यावेळी उदय सामंत यांनी केली.

Related

Tags: alibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad newsuday samantvedanta
Previous Post

श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय

Next Post

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
मुंबई

उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद

May 6, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी
sliderhome

सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा

May 6, 2026
कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’
sliderhome

कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’

May 6, 2026
निडीच्या खाडीत कांदळवनावर घाला
sliderhome

निडीच्या खाडीत कांदळवनावर घाला

May 6, 2026
पेणमध्ये अवैध टपऱ्यांचा सुळसुळाट
sliderhome

पेणमध्ये अवैध टपऱ्यांचा सुळसुळाट

May 6, 2026
Next Post
न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?