• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण शिक्षक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचा दणदणीत विजय

Krushival by Krushival
December 29, 2021
in उरण
0 0
0
एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
उरण शिक्षक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने शिक्षक महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादित केला. रविवारी (दि.26) झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने 15 पैकी 15 जागा जिंकून दैदिप्यमान यश प्राप्त केले. परंतु मंगळवारी (दि.28) भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आधार घेत अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी बातमी अग्रगण्य दैनिकात छापून आल्याने या निवडणुकीला भलताच रंग प्राप्त झाला. स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे वतीने सुभाष हिरा भोपी, जयदास घरत आणि नरेश मोकाशी यांनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्ध करून यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून नाराजी व्यक्त केली आहे. या वृत्तात कोकण शिक्षक आ.बाळाराम पाटील यांना धक्का बसला असल्याचे कपोलकल्पित छापले आहे. या संघटना शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी अर्थाअर्थी संबंध नाही. मुळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन्ही संघटनांनी शिक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने आमदार बाळाराम पाटील यांचे आशिर्वाद घेतले होते. आ.बाळाराम पाटील यांनी दोन्ही संघटनांना सारखार पाठिंबा दिला होता आणि केलेल्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवावी अशी सूचना केली होती.


स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल यांस पनवेलच्या भाजपच्या आमदारांचे छुपे पाठबळ असल्याच्या वृत्ताचाही संघटनेच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रकात इन्कार केला आहे. या पतपेढीत गेली पंधरा वर्षे हे पॅनल अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याने शिक्षक सदस्यांनी त्यांच्यावरती भरघोस मतदानाचा वर्षाव केला. सदर पॅनल ने बहुसंख्य सभासदांच्या हितासाठी पनवेल येथे शाखा सुरू केली, मयत सभासदास संपूर्ण कर्ज माफी योजना यशस्वीपणे राबविली, संस्था संपूर्ण कर्जमुक्त केली, कर्ज मर्यादा वाढवून व्याजदर कमी केला. या आणि अशाच अनेक विधायक कामामुळे स्वाभिमानी शिक्षक मित्र फायनल भरघोस मतांनी विजयी झाले असल्याचा दावाही केला आहे.

Related

Tags: electionkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Previous Post

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करा

Next Post

कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल महसुलची दंडात्मक कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

गावठाणाचा विकास, विस्थापितांचा वनवास!
sliderhome

गावठाणाचा विकास, विस्थापितांचा वनवास!

July 8, 2026
मानवनिर्मित पूरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
उरण

मानवनिर्मित पूरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

July 8, 2026
रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो
उरण

रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो

July 7, 2026
महागडे बियाणे शेतात कुजले
उरण

महागडे बियाणे शेतात कुजले

July 7, 2026
कोसळलेली दरड हटवून वाहतूक केली सुरळीत
उरण

कोसळलेली दरड हटवून वाहतूक केली सुरळीत

July 7, 2026
नागरिकांना झाडे वाटप करून जनजागृती
उरण

नागरिकांना झाडे वाटप करून जनजागृती

July 7, 2026
Next Post
कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल महसुलची दंडात्मक कारवाई

कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल महसुलची दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?