• Login
Friday, June 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

मिनीट्रेनमधून माथेरानच्या पर्यावरण, संस्कृतीचे दर्शन

Varsha Mehata by Varsha Mehata
October 31, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
मिनीट्रेनमधून माथेरानच्या पर्यावरण, संस्कृतीचे दर्शन
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
विभागीय व्यवस्थापकांचा दौरा
नेरळ | प्रतिनिधी |
युनोस्को मुळे माथेरानचे पर्यावरण जगाला कळणार असून मिनिट्रेनच्या माध्यमातून ते दाखवणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला युनोस्को मध्ये स्थान मिळाल्यानंतर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान रेल्वे स्टेशन सुशोभित करणे,पर्यटकांना रेल्वेच्या सोयी-सुविधांची पाहणी तसेच माथेरान मधील पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माथेरान भेटीला आले होते.
माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नेरोगेज माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हैरिटेज साठी सज्ज झाली आहे. युनोस्कोचा पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून दुसर्‍या फेरी कडे योग्य वाटचाल सुरू आहे.आपल्या माथेरानची राणीही युनोस्कोच्या हेरिटेज साठी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे.यापूर्वी देखील 2002 सालीच्या दरम्यान युनेस्को कडून माथेरान मिनिट्रेनला हैरिटेज दर्जा देण्यासाठीचा प्रेयत्न अयशस्वी झाला होता.परंतु आत्ता माथेरान मिनिट्रेन ही युनोस्कोचा हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.माथेरानच्या राणीलाहेरिटेज दर्जा प्राप्त झाल्यास माथेरानच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
यासाठीच मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान नगरीच्या अमनलॉज स्थानकात दाखल झाल्यानंतर संपूर्ण स्थानकाची पाहणी केली.तसेच अधिकार्‍यांना आवश्यक सूचनाही केल्या.दरम्यान रेल्वेची अनेक कामे सुरू असून नवीन सिमेंटची स्लीपर येत आहेत त्यापैकी काही स्लीपर येऊन प्रायोगिक तत्वावर दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत आणि ते यशस्वी झाल्याचे बोलले जाते.दरड ग्रस्त जागेवरील जुने रेल्वे रूळ काढून नवीन रूळ टाकण्यात आले.रुळाच्या खालील वाहून गेलेल्या जमिनीवर गॅबियन टाकण्यात येत आहेत.हा 21 किलोमीटरचा मार्ग सुस्थितीत आणण्याचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.या मार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ट्रॉलीचा देखील उपयोग करण्यात येत आहे.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे तसेच माजी नगराध्यक्ष अजय सावंत,मनोज खेडकर,विवेक चौधरी व माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनी रेल्वे विश्राम गृहात त्यांची सदिच्छा भेट घेतली.

नपातर्फे विशेष कार्यक्रम
मिनिट्रेनला युनोस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर 13 ,14 नोव्हेंबरला माथेरान नगरपरिषद आणि रेल्वेप्रशासन यांच्या संयुक्त आयोजनातून भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यामधून पर्यटकांना येथील माथेरानचे पर्यावरण आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा मानस आहे.या भेटी दरम्यान माथेरान नगरपरिषद रेल्वे प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले.

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

दिवाळीतही वरुणराजाची आतषबाजी?

Next Post

शेतकर्‍यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवू नका

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

चिमुकल्यासह आईची आत्महत्या
पनवेल

धक्कादायक! प्राचार्याला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

June 13, 2025
…. लवकरच फोन करते हे शब्द ठरले अखेरचे
sliderhome

…. लवकरच फोन करते हे शब्द ठरले अखेरचे

June 13, 2025
sliderhome

अहमदाबाद विमान अपघात! अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने संपूर्ण कोकण हळहळले

June 12, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

खळबळजनक! रोह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

June 12, 2025
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
sliderhome

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

June 12, 2025
मुरुड ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था
sliderhome

मुरुड ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था

June 12, 2025
Next Post
शेतकर्‍यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवू नका

शेतकर्‍यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?