| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमींग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवीन पनवेल येथील पंचशील नगर येथे राहणारा विजय भट (19) हा त्याच्या मित्रासह कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमींग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यात त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्विमींग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: indiaKarnala Sports Academykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsYouth dies after drowning in swimming pool
Related Content
सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रतिसाद
by
Sanika Mhatre
July 17, 2026
स्मार्ट बसस्टॉपवर कचऱ्याचे साम्राज्य
by
Sanika Mhatre
July 17, 2026
पनवेलच्या प्रवेशद्वारावरच बेघरांचे वास्तव्य
by
Sanika Mhatre
July 17, 2026
पनवेल महानगरपालिका हद्दीवर 'तिसऱ्या डोळ्याची' नजर
by
Sanika Mhatre
July 17, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
by
Antara Parange
July 16, 2026
पनवेलमध्ये खड्ड्यांचे विघ्न
by
Antara Parange
July 16, 2026