Wednesday, October 28, 2026

No products in the cart.

Month: September 2021

नागलोली येथे कोविड लसीकरण कॅम्प

श्रीवर्धन | वार्ताहर |तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागलोली, वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्वदेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागलोली येथे मराठा ...

Read moreDetails

रोहा बाहे येथे 170 जणांचे लसीकरण

गोवे-कोलाड | वार्ताहर |प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने शिवप्रेमी गावदेवी मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ ...

Read moreDetails

ग्रामपंचायत बनली पाणीदार

योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठाजामरुंग ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवतनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतीने सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांच्या ...

Read moreDetails

भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक

प्रवासासाठी ठरतोय जीवघेणामहापुरात अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्तग्रामस्थांकडून स्थानिक आमदारांना निवेदननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील नेरळ गावापासून जाणार्‍या कल्याण-कर्जत राज्यमार्गापासून निघणार्‍या ...

Read moreDetails

परमहंस यांची जलसमाधीची घोषणा

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।अयोध्येतील तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. यासमयी संत परमहंस म्हणाले की, 1 ऑक्टोबर ...

Read moreDetails

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण

। मुंबई । वृत्तसंस्था ।डोंबिवली येथील 15 वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पीडितेचा पैसे कमावण्याचे ...

Read moreDetails

महागाई,कृषी, कामगार कायद्याच्या विरोधात केज मध्ये संयुक्त किसान कामगार मोर्चाच चक्काजाम आंदोलन

एका हातात रुमण्यावर दुसरा हात व्यवस्थेच्या थोबाडावर टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही - मोहन गुंड बीड | प्रतिनिधी | कृषी कायदे ...

Read moreDetails

पनवेल परिसरात खुलेआम मद्यपान

पनवेल । वार्ताहर ।ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ...

Read moreDetails

पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत आरोपीचे पलायन

। पनवेल । वार्ताहर ।पोलीस कर्मचार्‍याच्या हाताला झटका मारून व सरकारी जीपचा दरवाजा उघडून आरोपीने बेडीसह पलायन केल्याची घटना कळंबोली ...

Read moreDetails
Page 4 of 86 1 … 3 4 5 … 86

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?