Sunday, September 27, 2026

No products in the cart.

Month: June 2022

नेरळमध्ये घडणार मुंबई ऊर्जासाठी तंत्रज्ञ

। नेरळ । प्रतिनिधी ।कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,त्यामुळे गेली काही वर्षे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे ...

Read moreDetails

आता लक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे 

प्रा. अविनाश कोल्हे देशात आणि महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकांचे निकाल अपेक्षीत लागलेले आहेत. अशा निवडणूकांत नेहमी होते तशी कोणाची ...

Read moreDetails

नाठाळांच्या माथी

‘दया क्षमा शांतीतेथे देवाची वस्ती’पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करतील आणि बहुदा असलाच एखादा ...

Read moreDetails

1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप व 22 मोटारसायकली रायगड पोलीसांना सुपूर्द

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रायगड पोलिस दलासाठी दुचाकीसह चारचाकी वाहने देण्यात आली. या वाहनांचा ...

Read moreDetails

बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा लेखणीची ताकद मोठी

मीनाक्षी पाटील यांचे प्रतिपादन। मुंबई । वार्ताहर ।संयुक्त महाराष्ट्राकरिता ज्या कार्यकत्यार्ंनी रक्त सांडले त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र मिळाला याची जाण नव्या ...

Read moreDetails

खोपोली नगरपालिकेत16 जागांवर महिलांना संधी

इच्छुक उमेदवार सक्रिय। खोपोली । प्रतिनिधी ।खोपोली नगरपालिकेच्या 31 जागांसाठी पालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 31 पैकी अनुसूचीत ...

Read moreDetails

रोहा नप आरक्षणात समसमान संधी

। रोहा । प्रतिनिधी ।रोहा नप आरक्षण नगरपालिकेच्या द.ग.तटकरे सभागृहात सोमवारी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. यावेळी ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात एक नवा कोरोना रूग्ण तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

तहसीलदार कार्यालयाची माहिती। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग तालुक्यात सोमवार दि. 13 मे रोजी कोरोनाच्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली ...

Read moreDetails

खालापूरातील वायर कंपनीत २५ फुटावरून पडून कामगाराचा मृत्यु

कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा विरोधात गुन्हा दाखल। खोपोली । प्रतिनिधी ।ढेकू गावातील सिस्टीमिटीक वायर प्रा.लि कंपनीमधील रफीक नवाज खान (वय-४०, रा.जालना) ...

Read moreDetails
Page 17 of 57 1 … 16 17 18 … 57

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?