• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

कुष्ठरोग निवारण सप्ताहनिमित्त कार्यक्रम

Krushival by Krushival
February 12, 2024
in अलिबाग, आरोग्य, कार्यक्रम, रायगड
0 0
0
कुष्ठरोग निवारण सप्ताहनिमित्त कार्यक्रम
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । वार्ताहर ।

कुष्ठरोग व समाज-कुष्ठरोग स्पर्श कुष्ठरोग निवारण सप्ताह साजरा करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालय, पेण येथे कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.7) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पाटील, माजी तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, 30 जानेवारी हा दिवस महात्मा गांधींचा महानिमार्ण दिन असल्याने प्रसिद्ध फ्रेंच समाजसेवक माऊंट फेरोरो यांनी कुष्ठरोग निवारण सप्ताह साजरा करण्याचे 1954 साली आवाहन केले. त्यानुसार जगभर 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. महात्मा गांधींनी त्या काळात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी व त्यांचे प्रेरणेने कुष्ठरोगाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासनाने 1955 साली कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात सुरूवात केली. हा कार्यक्रम आजपावेतो शासनामार्फत राबविला जात आहे.

या सप्ताहात ग्रामीण तालुका व जिल्हा स्तरावर विविध आरोग्य शिक्षणविषयक कार्यक्रमांचे आयोजन करून शासकीय व स्वयंसेवी संस्था पातळीवर राबविले जातात, तसेच या कार्यक्रमांत समाजाचा सक्रीय सहभाग गरजेचे आहे. म्हणून सर्वांनी आपले कर्तव्य समजून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. संध्या राजपूत यांनी कुष्ठरागाची शासकीय माहिती देऊन कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. शेवटी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी परिचारिका, आरोग्यसेवक, सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग व सहकार्य करण्याचे आवाहन करुन तालुका कुष्ठरोज तंत्रज्ञ मनोज पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

Related

Tags: alibagalibag newshealthhealth newsindiakrushival mobile appleprosyLeprosy preventionmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspenraigadsocial media newssocial news
Previous Post

मोर व ज्ञानेश्‍वरच्या दोस्तीची अनोखी कहाणी

Next Post

मजगांवमध्ये रंगले जल्लोषमय वार्षिक स्नेहसंमेलन

Krushival

Krushival

Related Posts

जेएसएसद्वारा आरी वर्क हस्तकला
खालापूर

जेएसएसद्वारा आरी वर्क हस्तकला

July 26, 2026
कर्जतमधील महसूल कर्मचारी संपावर
कर्जत

कर्जतमधील महसूल कर्मचारी संपावर

July 26, 2026
वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी
पनवेल

वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी

July 26, 2026
वाघ्रण ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमिपूजन
अलिबाग

वाघ्रण ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमिपूजन

July 26, 2026
तनिष्का नाईक यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान
अलिबाग

तनिष्का नाईक यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान

July 26, 2026
Ganesha Idol Artist: गीध कुटुंबाचा शतकभराचा कलावारसा
खालापूर

Ganesha Idol Artist: गीध कुटुंबाचा शतकभराचा कलावारसा

July 26, 2026
Next Post
मजगांवमध्ये रंगले जल्लोषमय वार्षिक स्नेहसंमेलन

मजगांवमध्ये रंगले जल्लोषमय वार्षिक स्नेहसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?