• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणकरांसाठी खासदार बारणे ठरले निष्क्रिय

Krushival by Krushival
April 16, 2024
in उरण, राजकीय, रायगड
0 0
0
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा श्रीरंग बारणे यांना विरोध
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

जेएनपीटी येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचार सभा संपन्न झाली. त्या सभेत त्यांनी सर्वाधिक विकासकामे ही आपण उरण मतदारसंघात केली असल्याचा दावा केला होता. त्यांनी सर्वाधिक विकास केला असतातर आजच्या घडीला सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या समस्या कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी चर्चा मतदारांमध्ये आहे. यावरून उरणकरांसाठी गेली 10 वर्षे खासदार म्हणून श्रीरंग बारणे हे निष्क्रिय ठरले असल्याची चर्चा उरण मतदारसंघात सुरू आहे.

खासदार श्रीरंग बारणे हे गेली 10 वर्षे मावळ या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मावळ मतदारसंघात उरण विधानसभा मतदार संघ येत आहे. परंतु या उरण मतदार संघाकडे त्यांनी स्वतःच्या माध्यमातून कोणता विकास केला हे दाखवावे असे उरणचे मतदार सांगतात. जी काही शासकीय पातळीवर विकासकामे झाली आहेत, ती आधीच मंजूर झाली होती. ती फक्त त्यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेली आहे. जेएनपीए बंदरा नजीक सर्वात मोठी पार्किंग ठेका स्वतः घेऊन ती त्यांचा माऊली व येथील शिवसेनेचा (उबाठा) गटाचा पदाधिकारी सांभाळण्याचा काम इमानदारीने करीत असल्याचा आरोप मतदार करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच बारणे यांना प्रचारासाठी जेएनपीएचा हॉल मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे.

श्रीरंग बारणे यांनी विकासकामे केलीत मग अपघात होऊन अनेकजण जखमी व वेळीच उपचार न मिळाल्याने मयत होण्याच्या घटना वारंवार घडत असताना व सर्वाधिक कंपन्या असतानाही याठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटल 10 वर्षात खासदार बारणे यांना का उभारता आले नाही. त्याचबरोबर येथील सर्वाधिक जमीन सिडकोने संपादित करूनही उरणकरांसाठी मैदान नाही. साडेबारा टक्केचा प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. सेफ्टीझोन, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचा प्रश्‍न, नोकरभरती, वाहतूक कोंडी, अनधिकृत केमिकलयुक्त यार्ड, वाढीव गावठाण, पाणी प्रश्‍न, तसेच सीएसआर फंडपासून उरणकर वंचित आहेत अशा अनेक समस्यांचा सामना येथील मतदारांना करावा लागत आहे. तसेच जेएनपीएचे खासगीकरण होऊ देणार नाही अशा वलग्ना करूनही खासगीकरणाचे वारे सुसाट सुटले आहे. हे सोडवण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत असा सवालही मतदार करीत आहेत. उरणमधील नेतेमंडळी महायुती बरोबर आहेत ते मोठमोठ्या बढाया मारून तुम्हांला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा बढाया मारणार्‍यांची गेली कित्येक वर्षांपासून कामे निधीअभावी अपुरी आहेत. मात्र उरणमधील सर्वसामान्य मतदार हा गेली 10 वर्षे खासदार बारणे हे निष्क्रिय ठरले असल्याने यावेळी बदल अटळ असल्याचे सांगतात.

Related

Tags: indiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical fightspolitical newspoliticsraigadshrirang barnesocial media newssocial newsuran news
Previous Post

इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत अव्वल

Next Post

जय घरतला वाचविण्यासाठी राजकीय दबाव

Krushival

Krushival

Related Posts

तळा

तळ्यात रिसर्च कोर्स वर्कचे आयोजन

February 23, 2026
संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी
कार्यक्रम

संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

February 23, 2026
जेएसएममध्ये राज्यशास्त्र विषयावर व्याख्यान
अलिबाग

जेएसएममध्ये राज्यशास्त्र विषयावर व्याख्यान

February 23, 2026
वाकस गावाच्या हद्दीत सांडपाण्याचे लोट
कर्जत

वाकस गावाच्या हद्दीत सांडपाण्याचे लोट

February 23, 2026
सोन्याच्या हंड्यांच्या अफवेला पूर्णविराम
रायगड

सोन्याच्या हंड्यांच्या अफवेला पूर्णविराम

February 23, 2026
मिरची गल्लीमध्ये मिरच्यांची रेलचेल
पनवेल

मिरची गल्लीमध्ये मिरच्यांची रेलचेल

February 23, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जय घरतला वाचविण्यासाठी राजकीय दबाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?