• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

वाघ आणि मानव संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा

Varsha Mehata by Varsha Mehata
September 17, 2021
in राज्यातून
0 0
0
पुन्हा बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे केली मागणी

गडचिरोली | प्रतिनिधी |

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली,मुल तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून शेकडो नागरिकांवर वाघांनी हल्ले केलेले आहेत.यात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे १५ नागरिकांना ठार केले असून अनेकांना जखमी केले आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या शेकडो पाळीव जनावरांवरही वाघांचे हल्ले झालेले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरे आणि माणसांवर झालेले वाघांचे हल्ले बघता वाघ आणि मानव असा या भागात संघर्ष उभा ठाकलेला असल्याने सदरचा संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदरच्या परिस्थिती संबंधाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक,मृतांचे नातेवाईक, वन्यजीव अभ्यासक व जल, जंगल, जमीन संबंधातील स्थानिक तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाघ आणि मानव संघर्षाबाबतची वास्तव परिस्थिती आढळून आली आहे. त्यानुसार सदरच्या मागण्या आपल्याकडे करण्यात येत असून त्या तात्काळ प्रभावाने अंमलात आणाव्यात अशी विनंती केलेली आहे.

वाघ,बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबातील एकाला तात्काळ वनविभागात नोकरी देण्यात यावी. तसेच जखमींना सध्या असलेल्या योजनेच्या दिडपट व तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. वनहक्क मान्यता अधिनियम २००६ च्या कलम २ (ण) नुसार दि.१३ डिसेंबर २००५ पुर्वीच्या जोत असलेले वन अतिक्रमण कायम करावे. त्यानंतर हव्यासापोटी जंगल तोड करुन गैरमार्गाने मिळविलेले वनहक्क तात्काळ पडताळणी करून रद्द करण्यात यावेत. व अशा वनजमीनी ताब्यात घेऊन कॅम्पा फंडातून पुनर्वनिकरण निर्मीती करण्यात यावी. यासाठी तात्काळ विशेष मोहीम राबविण्यात यावी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे व्यापारीकरण (हाॅटेल,रिसाॅर्ट चे बेसुमार परवानग्या ) थांबविण्यात यावे. व वन्यजीवांना होणारा त्रास थांबविण्यावर उपाययोजना कराव्यात. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजातील टसर उत्पादकांना त्यांचे पारंपरिक कोसारानांचे जंगल वनहक्क मान्यता अधिनियम २००६ च्या कलम २- (१),(क),(ग) व (घ) अन्वये मालकी हक्काने टसर उत्पादनाकरीता देण्यात याव्यात.(ज्यामुळे जंगल कायम राहून झुडुपांचे व्यवस्थापन होईल.इतर वन्यजीवांची वाघ, बिबट्यांना शिकार करणे सहज शक्य होईल. परिणामत: या जंगलांमध्ये सध्या वाघांचे माणसांवर होत असलेले हल्ले थांबतील.) गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एट्टापल्ली,भामरागड, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समुदाय राहत असल्याने व त्यांचे नैसर्गिकरित्या वन्यजीवांशी असलेले समन्वय आणि याच तालुक्यांमध्ये वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या वस्तीसाठी योग्य जंगल असल्याने या परिसरातील जंगलात बंदुकधारी पोलीसांचा रात्रंदिवस असलेला अतिरिक्त वावर थांबविण्यात यावा. तसेच कोरची आणि एट्टापल्ली तालुक्यातील १४,९५० हेक्टर जंगलावरील बेकायदा मंजूर आणि प्रास्तावित लोह खाणी ताबडतोब रद्द करण्यात याव्यात. जेणेकरून येथे वाघ,बिबट्यांना वावर (येथे पुर्वी अधिवास होतेच) करणे शक्य होईल. अन्यथा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाढीव वाघ,बिबटे हे चिमूर, ब्रम्हपुरी,सावली, मुल, गडचिरोली,आरमोरी,वडसा,चामोर्शी तालुक्यातील वस्त्यांमध्ये जाऊन धुळघूस घालतील.गडचिरोली तालुक्यातील १३ व्याघ्र बळी ही त्याची सुरुवात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी वन्यजीव कायद्याला अनुसरून तात्काळ वाढविण्यात येवून पदभरती घेण्यात यावी. तसेच गडचिरोली वनवृत्तातील अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी, ग्रामसभांच्या हक्कांचे हनन, दि.१३ डिसेंबर २००५ नंतरच्या अतिक्रमणाला अवैधपणे पट्टे देण्याच्या परिस्थितीवर नियंत्रण न ठेवणे आणि गडचिरोली तालुक्यात वाघांनी केलेले माणसांवरील हल्ले प्रकरणात डोळेझाक करून कर्तव्यात कसूर करणारे मुख्य वनसंरक्षक श्री.मानकर यांची अन्यत्र हकालपट्टी करण्यात यावी. व जबाबदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त करण्यात यावा. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना वनसंवर्धन आणि संरक्षणार्थ कार्यात सहभागी करण्यात यावे.

ग्रामसभा, ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा. वनविभागाच्या योजनांमध्ये त्यातून पारदर्शकता आणण्यात यावी. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांवर आधारित FSEZ (Forest Special Economic Zone) निर्माण करण्यात येवून स्थानिकांना रोजगार निर्मितीची हमी देण्यात यावी. चिमूर, ब्रम्हपुरी, सावली, मुल आणि गडचिरोली,आरमोरी,वडसा, तालुक्यातील वाघांना जेरबंद करण्यासाठी पुर्णवेळ पथकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर, उराडे महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी केली आहे.

सदर पत्राच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे प्रधान मुख्य संरक्षक, वनविभाग ( वन्यजीव), प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर यांनाही मेल द्वारे पाठविण्यात आलेले आहे.

Related

Tags: gadchirolimaharashtrapwpskp
Previous Post

हरणटोळ सापाने दिला पिल्लांना जन्म

Next Post

रायगडकरांची स्वप्नपूर्ती ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज
ठाणे

ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज

February 22, 2026
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका
नवी मुंबई

बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

February 22, 2026
मैदानांवर मद्यपींचा विळखा
नवीन पनवेल

मैदानांवर मद्यपींचा विळखा

February 22, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

February 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
रायगडकरांची स्वप्नपूर्ती ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी

रायगडकरांची स्वप्नपूर्ती ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?