• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

कळमजे नदीवरील पुलाचे काम रखडले

Krushival by Krushival
May 22, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
कळमजे नदीवरील पुलाचे काम रखडले
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन वर्षानंतरही कामाला गती नाही; पावसाळ्यात प्रवाशांच्या जीवाला धोका

। माणगाव । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. हा पूल कमकुवत असल्याने दरवर्षी अतिवृष्टीत शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. मुंबईकडे जाणार्‍या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर मार्गे वाहतूक सुरु ठेवावी लागते. पावसाळा जवळ आल्याने या पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने उपाययोजना आखणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव जवळ कळमजे गावच्या फाट्यावर गोद नदी असून या नदीवर ब्रिटीश कालीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून हा पूल दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीत या नदीला मोठा पूर येतो, त्यावेळी शासन या पुलावरून येणे जाण्यासाठी वाहतूक बंद करते. हा पूल धोकादायक असल्याने विशेषतः पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पुलाची उंची कमी असून पावसाळ्यात या पुलाला पाणी लागते. या नदीवर शासनांनी प्रवासी, वाहनचालकांना सावधगिरीचा उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईट बसवणे, तसेच सूचना फलक लावणे गरजेचे आहे. ते बसवले नसल्याने पावसाळ्यात या पुलावरून जाणर्‍या वाहनांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

महाड सावित्री नदी येथील दुर्घटनेच्या आठवणी लक्षात घेऊन या नदीवरील पूल तातडीने उभारण्याकडे शासनांनी अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. येथील नवीन पुलाचे काम मंजूर होउन दोन वर्ष झाली, मात्र संबंधित ठेकेदाराने या कामाला म्हणावी तितकी गती दिलेली नाही. भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल यासाठी शासनांनी या पुलाचे काम हाती घेऊन जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरीक व प्रवासी वर्गाकडून होत आहे. हा नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला असून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाची लांबी 35 मीटर तर रुंदी 16 मीटर असून उंचीही वाढवली जाणार आहे. यासाठी 6 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. परंतु, 10 दिवसांवर पाऊस आलेला असताना नदीच्या पायाभरणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी होण्याची अपेक्षा मावळली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai Goa Highwaynewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThe work of God river bridge was stopped
Previous Post

द्रोणागीरी नोडमध्ये बिल्डर लॉबीकडून नियमांची पायमल्ली

Next Post

जंगल संपत्तीच्या र्‍हासामुळे रानमेवा दुर्मिळ

Krushival

Krushival

Related Posts

खोपटे येथे मत्स्यशेती प्रशिक्षण, मत्स्यबीज वाटप
उरण

खोपटे येथे मत्स्यशेती प्रशिक्षण, मत्स्यबीज वाटप

July 26, 2026
आराठी ग्रामपंचायतीचा कारभार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!
रायगड

आराठी ग्रामपंचायतीचा कारभार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!

July 26, 2026
सुनीता कांदळगावकर यांचे मृत्यूनंतर नेत्रदान
कर्जत

सुनीता कांदळगावकर यांचे मृत्यूनंतर नेत्रदान

July 26, 2026
तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
रायगड

वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटवा

July 26, 2026
कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव
माणगाव

कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव

July 26, 2026
कागदपत्रांच्या कचाट्यात आदिवासी मतदार
रायगड

कागदपत्रांच्या कचाट्यात आदिवासी मतदार

July 26, 2026
Next Post
जंगल संपत्तीच्या र्‍हासामुळे रानमेवा दुर्मिळ

जंगल संपत्तीच्या र्‍हासामुळे रानमेवा दुर्मिळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?