• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

प्रत्येक ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त होणार

Krushival by Krushival
July 24, 2024
in कार्यक्रम, मुरुड, रायगड
0 0
0
प्रत्येक ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त होणार
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुरुड तालुका टिबी फोरम बैठकीत निर्धार

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

क्षयरोग निर्मूलनासाठी चांगल्या प्रकारे काम करुन प्रत्येक ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त करण्याचा निर्धार मुरुड पंचायत समिती नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी संतोष नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय टीबी फोरम बैठकीत करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, तालुका आरोग्य अधिकारी संतोष नारायणकर, मुरुड वैद्यकीय अधीक्षक उषा चोले, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, डॉ. मकबुल कोकाटे, डॉ. मयुर कल्याणी, डॉ. अमित बेनकर, डॉ. श्रेया पाटील, डॉ. फैजान मिस्त्री, प्राची चौलकर, राजेश वाडेकर, विजय वाघमारे, शुभांगी कोतवाल आदिंसह आशा सेविका, कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून यासाठी तालुका व गावपातळीवर काम केले जाणार आहे. याबाबत कार्यक्रमाची रुपरेषा ग्रामपंचायत स्तरावर केली जाणार आहे. क्षयरुग्णाची तपासणी, क्षय रोगावरील उपचार, रोगप्रसार कसा थांबवावा त्याकरिता तालुका टिबी फोरम प्रमाणेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत टिबी फोरमची स्थापना केली जाणार आहे. प्रत्येकांनी ग्रामपंचायतस्तरावर क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करावी, अशी माहिती अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी दिली.

तालुक्यात 42 टिबीचे रुग्ण होते. 4 रुग्णांनी क्षयरोगवर मात करुन पुर्णतः बरे झाले आहेत. आता सद्यस्थितीत 38 रुग्ण क्षयरोगावर उपचार घेत आहेत. क्षयरोग नियंत्रणात ठेवण्याकडे आरोग्य विभागाकडुन प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिक्षक उषा चोले यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चुनेकर यांनी केले.

Related

Tags: AgardandaAgardanda newsgrampanchayatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTuberculosisTuberculosis free
Previous Post

नेरळ-कळंब रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Next Post

मुंबई-गोवा महामार्ग समस्यांच्या विळख्यात

Krushival

Krushival

Related Posts

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
sliderhome

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

May 15, 2026
चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी
उरण

चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी

May 15, 2026
sliderhome

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

May 15, 2026
काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध
कर्जत

काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध

May 15, 2026
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
sliderhome

‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

May 15, 2026
मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद

May 15, 2026
Next Post
मुंबई-गोवा महामार्ग समस्यांच्या विळख्यात

मुंबई-गोवा महामार्ग समस्यांच्या विळख्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?