• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जतच्या जागेवरुन महायुतीत चलबिचल

Krushival by Krushival
September 12, 2024
in sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जागा वाटपात दगाफटका झाल्यास पाडापाडीचे राजकारण

| रायगड | आविष्कार देसाई |

राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल आता काहीच दिवसात वाजण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. अशातच आता महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभेवर आपला हक्क राखून ठेवला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जशास तसे उत्तर देण्याची तयारी केल्याने शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वितृष्ठ निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जागा वाटपात काही दगाफटका झाला तर महायुतीमधील तणाव विकोपाला जाऊन पाडापाडीचे राजकरण होण्याची शक्यता नाकरता येणार नाही. तुतार्स खासदार तटकरे यांनी आपल्या वक्तव्याने कर्जत मतदार संघात महायुतीमध्येच खळबख उडवून दिल्याचे दिसून येते. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत कर्जतची जागा लढण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच या विधानसभा मतदार संघातून त्यांच्याच पक्षाचे सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदार संघात आपणच विकास कामे करत असल्याचा दावा ते सातत्याने करत असून त्यामाध्यमातून ते विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना आव्हान देत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. याला थोरवे यांनी उत्तर देताना काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन तसेच काही विकास कामांची मुहूर्तमेढ त्यांच्या हस्ते रोवण्यात आली होती. आमदार थोरवे हे कडवट शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ते नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभाव आणि वक्यव्यासाठी प्रसिध्द आहेत. एखादी गोष्ट करायची ठरवली की ते तडीस नेतातच असा त्यांच्या समर्थकांना विश्‍वास आहे. वरीष्ठ नेतेच महायुतीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत, असा सूर सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे.

मुळात सुरुवातीला या मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होत असे. माजी आमदार सुरेश लाड यांनी बराच काळ या मतदार संघावर वर्चस्व निर्माण केले होते. पुढे त्यांचे आणि तटकरे यांच्यामध्ये काही कारणांवरुन फाटल्याने त्यांनी पक्षाला रामाराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. सध्या या मतदार संघावर भाजपाचा ही डोळा असल्याची चर्चा आहे. मात्र, जागा वाटपात कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार यावर राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newspoliticalsraigadraigad karjat newssocial media newssocial news
Previous Post

अनधिकृत पार्कींगमुळे गव्हाण फाटा ते दिघोडे वाहतूक कोंडी

Next Post

डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
Next Post
तरुणाचा अपघातात मृत्यू

डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?