• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

धोक्याच्या वळणाला संरक्षणाची गरज

Krushival by Krushival
November 27, 2024
in पालघर
0 0
0
धोक्याच्या वळणाला संरक्षणाची गरज
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पालघर । प्रतिनिधी ।

डहाणू-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मोखाडा हद्दीतील तोरंगण घाट पावसाळ्यात जेवढा मनमोहक, निसर्गरम्य आहे तेवढाच उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वाहनांसाठी धोकादायक अहे. त्यामुळे वाहनचालक, तसेच प्रवाशांसाठी मृर्त्युचा कर्दनकाळ ठरणारा आहे. मागील एक-दोन वर्षांपूर्वी या घाटात अपघात घडून वाहनांना आणि प्रवाशांना जास्तीची इजा होऊ नये, नुकसान होऊ नये यासाठी तत्कालीन मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी धोकादायक वळणावर टाकलेला मातीचा भराव संरक्षण दायी ठरत होता. परंतु, मागील महिन्यात या धोकादायक वळणावर दारुच्या ट्रकचा अपघात झाला आणि मातीचा भराव पूर्ण खचून खोल दरी तयार झाली आहे.

एमआयडीसी नाशिक ते तारापूर किंवा नाशिक ते गुजरात, पालघर, डहाणू या भागातील मालवाहतूक वाहनांसाठी अगदी सोयीस्कर समजला जाणारा तोरंगण घाटातील रस्त्यांवरुन दररोजची मोठी रेलचेल असते. मात्र, घाट रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांचे चालक हे नवीन असतात किंवा आंबोलीपासून वाहन चालक गाडीचे ब्रेक लावत येत असतात. त्यामुळे तोरंगण घाटात पोहचेपर्यंत गाडीचे ऑईल ब्रेक गरम होऊन फेल होतात आणि नेमका जिथे अपघात घडण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने गाडीचे ब्रेक लागत नाहीत आणि अपघात घडतो. रात्री-अपरात्री केव्हाही या धोकादायक वळणावर मोठा अपघात घडून वाहनांसह जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मातीचा भराव टाकून खोल दरी बुजवावी जेणेकरून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Related

Tags: Dahanu-Nashik National Highwayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalghar newssocial media newssocial news
Previous Post

कमी किमतीत पेंढा विकण्याची नामुष्की

Next Post

खैर तस्करी प्रकरणी कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पालघर

नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

July 9, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Palghar Crime News: धक्कादायक! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

June 13, 2026
Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू
sliderhome

Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू

May 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पालघरमध्ये भीषण अपघात; बारा जणांचा मृत्यू

May 18, 2026
समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी
पालघर

समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी

April 12, 2026
वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी
पालघर

वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी

April 12, 2026
Next Post
खैर तस्करी प्रकरणी कारवाई

खैर तस्करी प्रकरणी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?