• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याची डागडुजी सुरू

Krushival by Krushival
November 29, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याची डागडुजी सुरू
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कर्जत या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ ते कोदीवले भागातील रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल 23 नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करीत कृषीवलने आवाज उठवला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ येथील रेल्वे फाटकापासून निर्माण नगरी रस्त्यापर्यंत आणि पुढे धामोते गावापासून कोदिवले गावापर्यंत असलेल्या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नेरळ-कळंब रस्त्यावरील प्रवास अडखळता बनला आहे. या रस्त्यावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही मागील आठ महिन्यांत झालेली नव्हती. मात्र, माध्यमांनी आवाज उठवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना जाग आली आहे. या रस्त्यावर आता खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना माध्यमांच्या दबावामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरल्याने वाहनचालक आणि प्रवासी रिक्षा चालकांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, नेरळ फाटक ते निर्माण नगरी गेट या भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण काम मंजूर आहे. त्यामुळे या रस्त्यावर लवकरच काँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran-Neral-Kalamb roadneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroadroad newssocial media newssocial news
Previous Post

कृषीवलच्या दणक्याने प्रशासनास जाग

Next Post

कारची ट्रेलरला धडक; एक ठार

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात रंगांची उधळण
sliderhome

जिल्ह्यात रंगांची उधळण

March 3, 2026
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका
sliderhome

बेशिस्त चालकांना दणका

March 3, 2026
वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका
sliderhome

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका

March 3, 2026
दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला
sliderhome

दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला

March 3, 2026
अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
sliderhome

अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

March 3, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
Next Post

कारची ट्रेलरला धडक; एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?