• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

धरणाच्या बांधाजवळ बेकायदा खोदकाम

Krushival by Krushival
January 19, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
धरणाच्या बांधाजवळ बेकायदा खोदकाम
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महसूल विभागाचे दुर्लक्ष; तात्पुरत्या कारवाईची नोटीस

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात बांधण्यात आलेले पाली भूतीवली येथील लघुपाटबंधारे धरणाच्या बांधाजवळ खोदकाम सुरु आहे. या खोदकामासाठी दररोज जेसीबी तसेच प्रोक्लेम मशीन आणि बुलडोझर वापरले जात आहेत. मात्र, ते खोदकाम करताना महसूल विभागाकडे गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणत्याही स्वरूपातील स्वामित्व शुल्क म्हणजेच रॉयल्टी भरलेली नाही. गेली काही महिने सातत्याने दिवसरात्र उत्खनन केले जात असून महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी शेतकर्‍यांनी आवाज उठवल्यावर महसूल विभागाने तात्पुरती कारवाई करत अनधिकृत खोदकाम करणार्‍या सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र सरकारने 200 हुन अधिक कोटी खर्च केलेल्या पाली भूतीवली लघुपाटबंधारे धरणाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु आहे. तेथे गेली काही महिने सतत डोंगर फोडून माती उत्खनन केले जात आहे. त्यात त्या ठिकाणी माती उत्खनन करण्यासाठी आणि काही दगड फोडण्यासाठी सुरुंग स्फोट देखील केले जात असून त्याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. माती उत्खनन करताना संबंधित सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क भरलेले नाही. त्यात धोकादायक बाब म्हणजे पाली भूतीवली धरणाचा मुख्य भाग असलेल्या ठिकाणापासून जेमतेम 50 मीटर अंतरावर हे खोदकाम सुरु आहे. मात्र, असे असताना पाटबंधारे विभाग केवळ खोदकाम थांबवण्याची नोटिसा बजावत आहे. तर, कर्जत तहसील कार्यालय तेथे सुरु असलेल्या उत्खननावर करवाई करताना दिसत नाही.

या भागातील महसूल मंडळाकडून तहसील कार्यलायाला केवळ सूचना देण्यात आली आहे. मात्र, तहसील कार्यालयाने सुरु असलेल्या उत्खननाची नोंद घेतली नाही आणि त्या बेकायदा केल्या जात असलेल्या उत्खनावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना देखील दिसत नाही. महसूल विभागाने मागील वर्षभर तेथे खोदकाम सुरु असताना देखील त्या ठिकाणी काहीच सुरु नाही, अशी भूमिका घेऊन दुर्लक्ष केले जात आहे.

10 हजार ब्रासचे उत्खनन

सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बेकायदा माती उत्खनन केल्याबद्दल बजावलेल्या नोटीसीमध्ये 755 ब्रास मातीचे उत्खनन केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाने तेथे बिना परवाना खोदकाम झालेल्या ठिकाणी 765.90 चौरस घन मीटरमध्ये केल्या गेलेल्या उत्खननावर केवळ 755 ब्रास माती आणि 55 ब्रास दगड खोदकाम केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. परंतु, तेथे 10 हजार ब्रास मातीचे उत्खनन केले गेल्याचा दावा स्थानिक शेतकरी करीत आहेत.

आम्ही स्थळ पाहणी करून संबंधित बिल्डरकडून करण्यात आलेल्या उत्खननाबद्दल पंचनामा केला आहे. मंडळ अधिकार्‍यांकडून आलेल्या अहवालानंतर आमच्या कार्यालयाने संबंधित माती उत्खननाबद्दल नोटीस बजावली आहे. त्यांनी सात दिवसांत दंड भरला नाही किंवा दंडाबाबत संबंधित कंपनीचे काहीही म्हणणे आले नाही तर आमचे कार्यालय पुढील कारवाई सुरु करणार आहे.

डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत

Related

Tags: Illegal excavation near the dam embankmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आम्हालाही सन्मानाने जगू द्या

Next Post

उपजिल्हा रुग्णालयात विनामुल्य सेवा

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
sliderhome

2013चा भूसंपादन कायदा लागू करण्याची मागणी

March 1, 2026
Next Post
उपजिल्हा रुग्णालयात विनामुल्य सेवा

उपजिल्हा रुग्णालयात विनामुल्य सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?