• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवी मुंबईच्या खाडीकिनारी पक्षीनिरीक्षण स्थळे

Krushival by Krushival
October 28, 2021
in sliderhome, पनवेल
0 0
0
नवी मुंबईच्या खाडीकिनारी पक्षीनिरीक्षण स्थळे
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फ्लेमिंगो सिटीची नवी ओळख देण्याचा नवी मुंबई महापालिकेचा प्रयत्न
। नवी मुंबई । वार्ताहर ।
कोपरखैरणे व वाशी येथे माहिती तंत्रज्ञानाचे जाळे उभे राहिल्याने या शहराची ओळख सायबर सिटी म्हणून पुढे आली होती. आता फ्लेमिंगो सिटीसाठी पालिका आणि काही खासगी संस्था प्रयत्न करणार आहे. ठाणे वन विभागाच्या वतीने ऐरोली येथे सुरू करण्यात आलेल्या सागरी जैवविविधता केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या रोहित पक्षी (फ्लेमिंगो) निरीक्षणाला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाला अधिक चालना देण्यासाठी नवी मुंबई पालिकाही या आकर्षक पक्ष्याच्या निरीक्षणासाठी मचाण उभारण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.

view more
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

राज्याच्या वन विभागाने ठाणे वन क्षेत्रावर ऐरोली खाडी पुलाजवळील मोकळ्या जागेत सागरी जैवविविधता केंद्र उभारले आहे. या केंद्रातून नोव्हेंबरनंतर फ्लेमिंगो दर्शनासाठी छोट्या फेरीबोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा आता या जैवविविधता केंद्राकडे वाढला आहे. नवी मुंबई क्षेत्राला मिळालेल्या या फ्लेमिंगो पक्ष्याच्या अधिवासाचा उपयोग पर्यटन विकसित करण्यासाठी करण्याचा पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे.
नवी मुंबई हा खाडीकिनारा भाग असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात हजारो मैलांचे अंतर पार करून नवी मुंबई, उरण या भागात येत असल्याचे दिसून आले आहे. ओहोटीनंतर मोकळ्या होणार्‍या खाडीच्या भूभागावर या पक्ष्याचे खाद्य असल्याने या पक्ष्यांचे थवेच्या थवे या भागात पाहण्यास मिळतात. फ्लेमिंगो पक्ष्याचा हा सहवास महामुंबईच्या इतर क्षेत्रांत नाही. त्यामुळे वन विभागाप्रमाणेच नवी मुंबई पालिकेनेही या फ्लेमिंगो पक्ष्याच्या निरीक्षणासाठी काही जागा निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • नवी मुंबईची ओळख भविष्यात फ्लेमिंगो सिटी म्हणून व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाच्या परवानगीने त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण स्थळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यातून पर्यटनाला चालना मिळेल. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

अखेर हायकोर्टाकडुन आर्यन खानचा जामीन मंजूर

Next Post

नगरपरिषदेकडून अतिक्रमण जमीनदोस्त

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

पती-पत्नीला 20 वर्षांची शिक्षा

April 12, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
Next Post
नगरपरिषदेकडून अतिक्रमण जमीनदोस्त

नगरपरिषदेकडून अतिक्रमण जमीनदोस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?