• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

5,541 जणांवर कारवाई; 55 लाखांचा दंड वसूल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून, विशेष मोहिमेत हजारो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले असून, 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 5 हजार 541 चालकांना दणका देण्यात आला आहे. विना हेल्मेट वाहन चालविणे त्यांना महागात पडले असून, त्यांच्याकडून 55 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात पर्यटनासोबतच औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलिबागसह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. तसेच विविध प्रकल्पांमुळे बाहेरील राज्य, जिल्हे व तालुक्यांमधून नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने वाहतुकीचा ताणही वाढत आहे.

सध्या दुचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून जवळपास प्रत्येक घरात एक तरी दुचाकी असल्याचे चित्र आहे. मात्र वाहतूक नियमांकडे चालकांकडून दुर्लक्ष होत असून, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. विना हेल्मेट वाहन चालविल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान 110, तर 2025 मध्ये 104 अशा दोन वर्षांत एकूण 214 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 175 अपघातांमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला असून, 170 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 51 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपघाती मृत्यू रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून 29 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 541 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत 535, तर 2026 मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत 1 हजार 920 चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात महामार्गांसह विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या कारवाईमुळे बेशिस्त चालकांना चांगलाच धडा मिळाला आहे.

अपघातांची आकडेवारी
2024 मध्ये मृत्यू : 110
2025 मध्ये मृत्यू : 104
दोन वर्षांत मृत्यू : 214
जानेवारी-मार्च 2026 अपघात : 175
मृत्यू : 64
गंभीर जखमी : 170
किरकोळ जखमी : 51

विना हेल्मेट वाहन चालविल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत 5 हजार 541 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे.

सरिता चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

Related

Tags: Action Against Riders Without Helmetsalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

Next Post

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
sliderhome

नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?