• Login
Tuesday, August 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 25, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी ।

सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने दिलेल्या 666.23 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडींचा अपहार करून पसार झालेल्या कामगाराला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे 66 लाख 62 हजार 300 रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणाऱ्या शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने या सोन्याचा अप्रामाणिकपणे अपहार केल्याची घटना गुरुवारी (दि.20) घडली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.21) पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी तत्काळ विविध पथके स्थापन करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने आरोपीचा माग काढत त्याचे मूळ गाव असलेल्या खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे धाव घेतली. तेथे शोधमोहीम राबवून शुभम खिलारे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून अपहार केलेल्या 666.23 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अवघ्या 48 तासांत आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलिस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-3, पनवेल आणि सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल आणि पोलिस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Policepanvel newsraigadsocial media newssocial newsThe worker who misappropriated gold bars was taken into custody from Solapur.theft case
Previous Post

जांभुळपाड्यात विद्युत तार तुटून दोन कुत्र्यांचा मृत्यू

Next Post

रिस येथे तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

केळीच्या पानांमुळे आदिवासींना रोजगार
पनवेल

केळीच्या पानांमुळे आदिवासींना रोजगार

August 25, 2026
तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

संतापजनक! कर्जतमध्ये मूकबधिर सुनेवर सासऱ्याचा अतिप्रसंग

August 25, 2026
पनवेल

पनवेलमध्ये ढोल-ताशांच्या तालमींना वेग; गणेशोत्सवाची चाहूल

August 25, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 25, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 25, 2026
गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद
sliderhome

गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद

August 24, 2026
Next Post

रिस येथे तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?