• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सातार्‍यात गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण

Krushival by Krushival
January 20, 2022
in sliderhome, क्राईम, सातारा
0 0
0
सातार्‍यात गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी सरपंचाविरोधात गुन्हा
। सातारा । वृत्तसंस्था ।
सातार्‍यात माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचार्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धदक्कादायक घटना घडली आहे.

पळसवडे येथे ही घटना घडली असून मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्यांची गर्भवती आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आपल्या पत्नीसोबत महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दांपत्य सिंधू सानप यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसवडे गावात महिला वनरक्षक सिंधू सानप आपल्या पतीसोबत जेदेखील वनरक्षक आहेत त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असताना सरपंच व वनसमितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीने मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली होती. याबाबत वनरक्षक सिंधू सानप यांनी म्हटलं की, त्यांनी वारंवार पैशांची मागणी केली होती. मला धमकी द्यायचे. मी त्यांना शासकीय कामातील पैसे खाऊन देत नव्हते. आमची ट्रान्जेस्ट लाईन सुरु होती. मला त्यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मी परत येत असताना मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या पतीला देखील चप्पलने मारहाण केली असल्याचं सिंधू सानप यांनी सांगितलं आहे. सूर्याजी ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालण्यासाठी गेलो असता सरपंचाच्या पत्नीने चपलीने मारहाण करण्यास सुरुवात केली. सिंधू सानप यांनी मध्यस्थी केली असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी सर्व प्रकरणाचा व्हिडीओ शूट केला आहे.


आदित्य ठाकरेंनीही घेतली दखल
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत सांगितलं की, आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली असून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची कृत्यं सहन केली जाणार नाहीत.

Related

Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssatara
Previous Post

अल्पवयीन गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

Next Post

कोरोना लसीकरणाच्या खोट्या प्रमाणपत्राची विक्री

Krushival

Krushival

Related Posts

विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी
sliderhome

सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा

May 6, 2026
कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’
sliderhome

कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’

May 6, 2026
निडीच्या खाडीत कांदळवनावर घाला
sliderhome

निडीच्या खाडीत कांदळवनावर घाला

May 6, 2026
पेणमध्ये अवैध टपऱ्यांचा सुळसुळाट
sliderhome

पेणमध्ये अवैध टपऱ्यांचा सुळसुळाट

May 6, 2026
रायगड जिल्हा बँकेची दमदार झेप
sliderhome

रायगड जिल्हा बँकेची दमदार झेप

May 6, 2026
Next Post
बनावट सातबाराद्वारे शेत जमीन खरेदी

कोरोना लसीकरणाच्या खोट्या प्रमाणपत्राची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?