• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगडचा हिंगोलीवर विजय

Krushival by Krushival
February 14, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगडचा हिंगोलीवर विजय
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नाशिक विरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित, अमेय पाटीलचे पाच बळी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाने आपल्या गटातील पहिल्या सामन्यामध्ये हिंगोली विरुद्ध विजय विजय मिळवून सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाशिक विरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित राहिला.
हिंगोली विरुद्धचा सामना महात्मा नगर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात हिंगोली संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 97 धावा केल्या. रायगडच्या अमेय पाटील याने 12 षटकात 17 धावा देऊन 5 बळी घेतले. त्याला साईराज जोशी याने आठ षटकात 22 धावात 2 बळी व कप्तान ओम म्हात्रे याने 4 षटकात 26 धावात 3 बळी घेऊन मोलाची साथ दिली. रायगड संघाने आपल्या पहिल्या डावात 214 धावा केल्या.आघाडीचे फलंदाज विनोद भोईर 77 चेंडूत 40 धावा व क्रिश भाईरा 83 चेंडूत 61 धावा यांनी 24.1 षटकांमध्ये 100 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. हिंगोली संघ दुसर्‍या डावात 129 धावात गारद झाला. या डावात देखील रायगडच्या अमेय पाटील याने पुन्हा 14.1 षटकात 33 धावांत 5 बळी घेतले व संपूर्ण सामन्यात 10 बळी घेण्याची किमया केली. त्याला दुसर्‍या बाजूने 31 धावांत 3 बळी घेऊन साईराज जोशीने चांगली साथ दिली. रायगड संघाने आपल्या दुसर्‍या डावात लक्ष 5.2 षटकांमध्ये 13 धावा करून विजय मिळवला. सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले.
रायगडाचा गटातील दुसरा सामना नाशिक विरुद्ध झाला. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये रायगड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व आपल्या द्रुतगती गोलंदाजांनी पहिल्या 5.1 षटकांमध्ये 2 बळी मिळवत कप्तानाचा हा निर्णय सार्थ ठरवला. परंतु नंतर नाशिकच्या फलंदाजांनी शंभर धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर मात्र ठरावीक अंतराने रायगडच्या गोलंदाजांनी बळी मिळवत नाशिकचा पहिला डाव 228 धावांमध्ये संपवला. रायगडच्या शौर्य गायकवाड याने सतरा षटकांमध्ये 44 धावा देऊन सर्वाधिक 5 बळी घेतले व त्याला अमेय पाटील व साईराज जोशी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत सुंदर साथ दिली. नंतर फलंदाजी करताना रायगडच्या पार्थ पवार 20 धावा व क्रिश बहिरा 79 यांनी 57 धावांची भागीदारी नोंदवत चांगली सुरुवात करून दिली. तिसर्‍या विकेट करता 33 धावांची भागीदारी करताना क्रिश पाटील याने 28 चेंडूत 26 धावा केल्या. पाचव्या विकेट करता पुन्हा क्रिश बहिरा व कप्तान व म्हात्रे यांनी 30.1 षटकांमध्ये 68 धावांची भागीदारी नोंदवली. सहाव्या विकेट करता कप्तान ओम म्हात्रे व निलेय सावंत यांनी 7.2 षटकांमध्ये 22 धावांची भागीदारी केली. तेव्हा रायगडचा धावफलक 78.5 षटकांत 6 बाद 191 असा होता. पुढे ठराविक अंतराने रायगडचे फलंदाज बाद होत गेल्याने रायगड संघाचा धावफलक नऊ बाद 212 असा झाला. त्यानंतर शेवटच्या गड्या करता स्मित पाटील नाबाद 11 धावा व साईराज जोशी नाबाद 7 धावा यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत उर्वरित 5.1 षटकांमध्ये 16 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना दोघांनी तीन धावा पळून काढल्या त्यामुळे संघाचा धावफलक 9 बाद 228 असा झाला व सामना बरोबरीत सुटला. नाशिक विरुद्ध हिंगोली व रायगड विरुद्ध औरंगाबाद या लढातींच्या निकालावर पुढील सुपर लीग फेरी करीता कोण पात्र ठरणार हे निश्‍चित होईल.

Related

Tags: alibag newsCRICKET ALIBAGkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports alibag
Previous Post

प्रियांका, सुरभीच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम

Next Post

जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी

Krushival

Krushival

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post
जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी

जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?