• Login
Saturday, June 7, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी’ यांना लिवींग लिजेंड; निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

Varsha Mehata by Varsha Mehata
February 25, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी’ यांना लिवींग लिजेंड; निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पद्मश्री डॉ दत्तात्रेय नारायण तथ आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांचा युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस, फ्रांस यांच्यावतीने लिव्हिंग लेजंड आणि मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यामुळे श्री सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर जनरल डॉ. एडव्हर्ट रॉय, डॉ. चांग यान लँग, टीना यँग, डॉ रॉबर्ट ब्रँड आणि डॉ. आर परमेश्‍वर, डॉ अजय देसाई उपस्थित होते. या पदवीबरोबरच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल लिडरशीप अवॉर्डने सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. बँकाक-थायलंड येथे पंचतारांकित हॉटेल रेनिसन्स येथे पार पडला. डॉक्टरेट पदवी व आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार प्रदान होताच महाराष्ट्रभर श्री सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कुटुंब धर्माधिकारी कुटुंबियांनी गेली 75 वर्षे केलेल्या अध्यात्मिक- सामाजिक कार्यामुळे या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे. सचिनदादा धर्माधिकारी हे धर्माधिकारी कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे नायक आहेत. या कार्यक्रमात ‘पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी’ यांना लिवींग लिजेंड म्हणून गौरवण्यात आले. धर्माधिकारी या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे. जगभरातील कोट्यवधी श्रीसदस्यांना श्रवण-मनन-निजध्यासाच्या माध्यमातून सुख-शांती- समाधान मिळवून देण्याचे महान कार्य करणार्‍या या धर्माधिकारी कुटुंबातील तिन्ही पिढ्यांना श्रीसदस्यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात आदर दिला जात आहे. रायगडवासियांसाठी हा मानाचा मुजरा असल्याचे नागरिक सांगत आहेत.

Related

Tags: alibagdr appasaheb dharmadhikaridr sachindada dharmadhikariraigad
Previous Post

शेकापच्या प्रयत्नातून परळवाडी, माणवाडीला पाणी पुरवठा सुरळीत

Next Post

अलिबाग तालुक्यात 1 नवे रूग्ण, 4 कोरोनामुक्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उरणला पावसाने झोडपले
sliderhome

उरणला पावसाने झोडपले

June 7, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
क्राईम

दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

June 7, 2025
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील
sliderhome

रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील

June 7, 2025
कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात
sliderhome

कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात

June 7, 2025
जिंदाल विद्या मंदिरात जनजागृती रॅली
मुरुड

जिंदाल विद्या मंदिरात जनजागृती रॅली

June 7, 2025
पोलीस मित्र परिषदेकडून वृक्षारोपण
कर्जत

पोलीस मित्र परिषदेकडून वृक्षारोपण

June 7, 2025
Next Post
अलिबाग तालुक्याच्या रुग्णसंख्येत घट

अलिबाग तालुक्यात 1 नवे रूग्ण, 4 कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Saturday, 07
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +28°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.