• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड रोहा

अनुभवाच्या जोरावर पिकविला वाडा कोलम

Sayali Patil by Sayali Patil
June 1, 2022
in रोहा, शेती
0 0
0
अनुभवाच्या जोरावर पिकविला वाडा कोलम
0
SHARES
140
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी शेतकर्‍याचा स्तुत्य उपक्रम
। विश्‍वास निकम । कोलाड ।

असे म्हटले जाते की, भातशेती परवडत नाही म्हणून लोकांनी शेती करणे सोडून मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करण्यासाठी शहरात गेले व आपल्या जमिनी ओस पाडल्या तर काही विकून टाकल्या. मात्र, याला अपवाद आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाडजवळील चिंचवली येथील आदिवासी शेतकरी बळीराम पवार व त्यांच्या पत्नी जिजाबाई पवार. या शेतकरी दाम्पत्याने शेती परवडत नाही म्हणून परप्रांतात ऊसतोडणी किंवा कोळसा भट्टीवर न जाता आपल्या पाच एकर जमिनीत दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने बारीक कोलम प्रकारचे भातशेती करतात. त्यासाठी शेणखत वापर करतात. या तांदळाचा तालुक्यात खूप मोठी मागणी आहे.


कोणतेही कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन नसताना केवळ आपल्या अनुभवाच्या जोरावर शेतकरी बळीराम पवार व जिजाबाई पवार हे शेतकरी दाम्पत्य दरवर्षी 100 क्विंटल तांदूळ पिकवतात. ते पाच हजार रुपये क्विंटल या दराने दरवर्षी विक्री करतात. त्यांना या विक्रीतून हजारो रुपयांचा नफा होतो. आपण शिक्षण घेतले नाही म्हणून अडाणी राहिलो, मात्र ही वेळ मुलांवर येऊ नये म्हणून बळीराम पवार यांनीसुद्धा त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिले आहे, ही कौतुकाची बाब आहे. शेतकरी बळीराम पवार यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, अन्य प्रकारचे मोठे जयासारखे भात केले. तर ते पोहाला जाते या हे मधून तेराशे ते चौदाशे रुपये क्विंटल मिळतात. मात्र, कोलम तांदूळ काढून दिले, तर पाच हजार रुपये क्विंटल या दराने विकले जाते. त्यामुळे अन्य शेतकर्‍यांनी कोलम भात शेती करून तांदूळ विक्री केली तर ते खूप फायद्याचे आहे.


आपली जमीन पडीक न ठेवता ती कसली पाहिजे, जमिनीत मशागत म्हणजे मातृभूमीची सेवा करणे असे शेतकरी बळीराम पवार म्हणतात मात्र कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना शेतीमध्ये बळीराम पवार व जिजाबाई पवार या आदिवासी दांपत्याने वर्षानुवर्षे भात शेती मध्ये कोलम तांदूळ पिकवतात इतर शेतकर्‍यांनी सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

Related

Tags: farmfarmingkolamkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsroha
Previous Post

मानसी लोखंडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

Next Post

प्लास्टिक बंदीवर प्रश्‍नचिन्ह

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

February 16, 2026
हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026
क्रीडा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

February 13, 2026
बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई
रायगड

बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

February 12, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

धावत्या एसटीतून महिलेची उडी

February 12, 2026
Next Post
प्लास्टिक बंदीवर प्रश्‍नचिन्ह

प्लास्टिक बंदीवर प्रश्‍नचिन्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?