• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

रेशनधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका; लाभार्थी धान्यापासून वंचित

Santosh Raul by Santosh Raul
October 31, 2022
in मुरुड, रायगड
0 0
0
रेशनधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका; लाभार्थी धान्यापासून वंचित

Exif_JPEG_420

0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंधरा दिवसांपासून पॉझ मशीन बंद

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यासह शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांचे पॉझचे सर्व्हर पंधरा दिवसांपासून डाऊन असल्याने शहरातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहरातील शेकडो रेशनकार्डधारकांना बसला आहे. शेकडो नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली असून, लाभार्थी दिवाळीमध्ये धान्यापासून वंचित राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने सर्व रेशनकार्डाची नोंदणी पॉझ मशीनमध्ये आरसी नंबर केली आहे. आधार क्रमांकानुसार नोंद करून घेतली आहे. या सर्व मशीन एका लहान अँटिनाद्वारे ऑनलाइन सर्व्हरने जोडल्या असतात.

मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यासह शहरातील सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटपाचे काम ठप्प आहे. धान्याचा कोटा सर्व दुकानदारांनी आणून ठेवला आहे. दररोज ग्राहक दुकानात चकरा घालून खाली हाताने परत जात आहेत. ग्रामीण भागात एकूण 28, तर शहरात 4 रेशन दुकान आहे. सर्व्हरच डाऊन असल्यामुळे या रेशन दुकानांमधील मशीन शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. शासनाने संपूर्ण धान्य वाटप ‘ऑनलाइन’ केल्यामुळे धान्य दुकानदारांना ‘ऑफलाइन’ धान्यवाटप करता येत नसल्याने सामान्य जनतेमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

रेशनधारक वेदक यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमच्या घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आमचा रेशन दुकान आहे. रेशन आण्याकरिता रिक्षा घेऊन जावे लागते. परंतु, या बिघाड मशीनमुळे आम्हाला धान्य न मिळाल्याने आम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तरी या मशीनबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे मत यावेळी वेदक यांनी व्यक्त केले.

शहरातील रास्त भाव दुकानदार यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपासून सर्व्हर ये-जा करीत आहे. याचा परिणाम पॉझ मशीनवर होत असल्याने रेशनधारकांना थम घेण्यासाठी वेळ लागत आहे. कधी कधी थम होत नाही. त्यामुळे रेशनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे काही रेशनधारकांच्या रोषला आम्हाला सामोरे जावे लागते. काही रेशनधारक बोलतात की ही मशीन समुद्रात फेकून टाका. असा राग ही याठिकाणी ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे. तरी लवकरात लवकर सर्व्हरचा समस्या दूर करावी, अशी मागणी तहसीलदार कार्यालयात केली आहे. आम्ही ग्राहकांसाठी रविवारीही दुकान उघडं ठेवलं आहे, तसेच वेळही जास्त दिला आहे, जेणेकरून ग्राहकांना आपलं धान्य घेऊन जाता येईल.

आमच्याकडे धान्य मिळत नाही, याची मशीन चालत नाही, यासंदर्भात रेशनधारकांच्या फोनवरून तक्रार आल्यानंतर मी स्वतः शहरात व ग्रामीण भागात भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पॉझ मशीन सर्व्हर डाऊनमुळे चालत नसल्याने ग्राहकांचा थम बसत नाही, असे निदर्शनास आले. या संदर्भातील रिपोर्ट जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे साधार केला आहे.

सचिन राजे
अव्वल कारकून, पुरवठा विभाग

सर्व्हर डाऊनमुळे प्रॉब्लेम होत आहे. त्यांचा रिपोर्ट जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविला. लवकरच सर्व्हर सुरळीत चालू होईल.

रवींद्र सानप
नायब तहसीलदार

शासनाने ऑनलाईन धान्य वितरण बंद करून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करावे जेणेकरून रेशनधारकांना आपले धान्य वेळेवर घेऊन जाता येईल.

दिलीप मिरजणकर
रेशनधारक

Related

Tags: Agardandakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsonline marathi newsraigadration
Previous Post

कारची दुचाकींना धडक; तीन जखमी

Next Post

रोजगार नसल्याने खेडी पडली ओस

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
रायगड पोलिसांना प्रतिष्ठानची भक्कम साथ
sliderhome

रायगड पोलिसांना प्रतिष्ठानची भक्कम साथ

April 18, 2026
Next Post

रोजगार नसल्याने खेडी पडली ओस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?