• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

बागायतदारांसाठी महावितरणकडून चारपट वसुली

Santosh Raul by Santosh Raul
December 20, 2022
in कोंकण, चिपळूण, रत्नागिरी, राज्यातून
0 0
0
बागायतदारांसाठी महावितरणकडून चारपट वसुली
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. निकम आक्रमक; अजित पवारांकडे मांडली कैफिय

| चिपळूण । वार्ताहर ।

कोकणातील बागायतदार शेतकर्‍यांना महावितरणचा वेगळा दर लावून चारपट वसुली केली जात आहे. उर्वरित महाराष्ट्रावर महावितरण मेहरबान आहे. त्यांना वेगळा दर लावण्याचे काम करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकर्‍यांकडून वाढीव वीजबिल वसुली करणार्‍या महावितरणविरोधात आमदार शेखर निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे.

जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू आदी फळपिके कोकणात घेतली जात आहेत. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकर्‍यांनी महावितरणकडून एजी अंतर्गत पंप कनेक्शन घेतली आहेत. मुळात संपूर्ण महाराष्ट्रात फळपिके घेतली जात आहे. त्या बागायतींना महावितरणकडून पाण्यासाठी वीज कनेक्शन देण्यात आली आहेत. वीज कनेक्शन आणि वीज दर हा महाराष्ट्रामध्ये एकच असताना रत्नागिरी जिल्ह्यासाठी या दरात बदल आहे. चारपट दराने लाखो रुपये महावितरण विभागाने वसूल केले असल्याचे आमदार शेखर निकम यांनी समोर आणले आहे. जो न्याय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना असला पाहिजे, अन्यथा उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना लावलेला दर लावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

नागपूर येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांची भेट घेऊन महावितरणच्या कारभार समोर ठेवला. अजित पवार यांनी थेट महावितरणचे एमडी विजय सिंघाल यांना जाब विचारत हा प्रकार काय असा सवाल करीत धारेवर धरले.

Related

Tags: chiplunchiplun newskonkankrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi newspaperonline marathi newsratnagiri
Previous Post

पनवेल : तीन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे सरपंच

Next Post

कर्जतमध्ये मतदारांनी दिला संमिश्र कौल

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; सहा जणांचा मृत्यू

May 25, 2026
sliderhome

दोन दिवसात मान्सून केरळात

May 24, 2026
Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग
sliderhome

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

May 24, 2026
मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात
क्रीडा

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

May 24, 2026
विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी
sliderhome

विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

May 24, 2026
शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या
बीड

शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या

May 23, 2026
Next Post
कर्जतमध्ये मतदारांनी दिला संमिश्र कौल

कर्जतमध्ये मतदारांनी दिला संमिश्र कौल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?