• Login
Saturday, June 28, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पत्नीची निर्घृण हत्या

Krushival by Krushival
March 3, 2023
in कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
काशीद येथे अज्ञात व्यक्तीचा खून
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोटात खुपसली कैची, डोक्यात घातले मशीन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका 40 वर्षीय महिलेच्या पतीने आधी तिच्या पोटात कैची खुपसिली आणि नंतर शिलाई मशीन डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी त्या महिलेच्या पतीस ताब्यात घेतले आहे. ही घटना कर्जत-कल्याण रस्त्यावरील हालीवली भागात घडली. कर्जत येथील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत येत सिंगनेचर डिझायर संकुल या इमारतीत भाडे तत्त्वावर गेली वर्षभर संजय रामजे भालेराव हा आपल्या पत्नी, मुलांसोबत राहात आहे. संजय आणि पत्नी पूजा यांच्यामध्ये आदल्या दिवशी घरगुती वाद झाला होता.

यावरून पत्नीने कर्जत पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रारदेखील दिली. यानंतर पूजा ही आपल्या भावाकडे वांगणी येथे राहण्यासाठी गेली होती. त्यामुळे संजय त्याची मोठी मुलगी घरात होती. शुक्रवारी पहाटेच मुलीने आपल्या आईला फोन करून आठवण येते म्हणून आपल्याला घ्यायला ये असे सांगितले होते. तशी पूजा आपल्या मुलीला भेटायला सकाळीच कर्जत हालीवली येथील घरी आली होती. दरम्यान, यावेळी पती संजय याने मुलीला हॉलमध्ये बाहेर ठेवून पत्नीला बेडरूममध्ये कोंडून कपडे कापणार्‍या कैचीने पत्नीच्या व पाठीवर चार ते पाच ठिकाणी खुपसले होते. यानंतर शिलाई मशीनदेखील डोक्यात घालून पत्नीचा खून केला. यावेळी रक्तच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून पळ काढीत असताना असणार्‍या पतीसमोरच अचानक सासू उपस्थित झाल्याने संजयने सासूलादेखील धमकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

कर्जत पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे व कर्जत पोलीस टीम हजर झाली. घटनास्थळाहून पळून जाणार्‍या संजयला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे. व्यसनाच्या आधीन असलेल्या संजयने आपल्या पत्नीचा खून हा चारित्र्यावर असलेल्या संशयावरून, तर आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात केलेली तक्रार यावरून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संजय हा लोकल वडापाव विकण्याचा व्यवसाय करीत असून, त्याला तीन मुली व एक मुलगा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

Related

Tags: crime newskarjat newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

चौलमध्ये कृषी प्रदर्शन

Next Post

ग्रामदैवतांचा पालखी सोहळा उत्साहात

Krushival

Krushival

Related Posts

खड्ड्याने घेतला एकाचा बळी
sliderhome

धक्कादायक! इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

June 27, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

युवा कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

June 27, 2025
विद्यार्थ्यांची होणार जात प्रमाणपत्र पडताळणी
अलिबाग

विद्यार्थ्यांची होणार जात प्रमाणपत्र पडताळणी

June 27, 2025
शाळाबाह्य शोध मोहीम राबविणार
अलिबाग

शाळाबाह्य शोध मोहीम राबविणार

June 27, 2025
हरवलेल्या मोबाईलच्या मागावर सीईआयआर
sliderhome

हरवलेल्या मोबाईलच्या मागावर सीईआयआर

June 27, 2025
अकरावी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास
sliderhome

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास

June 27, 2025
Next Post
ग्रामदैवतांचा पालखी सोहळा उत्साहात

ग्रामदैवतांचा पालखी सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+29°
+27°
Alibag
Saturday, 28
Sunday
+28° +27°
Monday
+28° +26°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +26°
Thursday
+26° +26°
Friday
+27° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.