• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नियोजनबद्ध पर्यावरणस्नेही गणेशोत्सव

Krushival by Krushival
September 22, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
नियोजनबद्ध पर्यावरणस्नेही गणेशोत्सव
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्लास्टिकचे रिसायकलिंग, तर निर्माल्याचे खतात रूपांतर

| सुधागड-पाली | वार्ताहर |

नुकतेच दीड, पाच व दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले. यावेळी रोहा तालुक्यातील रोह्यासह 35 गावांतून जवळपास दहा टन निर्माल्य ज्यामध्ये हार, फुले दुर्वा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे व साडेतीन टन प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

जमा झालेले प्लास्टिक व थर्माकोलसारखे घटक बाजूला काढून राहिलेल्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच प्लास्टिकचे रिसायकल प्लांटमध्ये नेऊन रिसायकलिंग प्रोसेस केली जाणार आहे. दरम्यान, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड, सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, पोलीस ठाणे रोहा, दीपक नायट्रेट लिमिटेड रोहा व विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट, रोहा यांच्या सौजन्याने हा पर्यावरणपूरक गणेश उत्सव राबवण्यात आला.

असे आहे मोहिमेचे स्वरूप
नदी, तलाव व पाण्याच्या ठिकाणी होणार्‍या गणेश विसर्जनावेळेस त्या ठिकाणी निर्माल्य एकत्रीकरण केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये दोन भागांमध्ये (सुके व ओले निर्माल्य) विभागले गेले. लोकांनी आपल्याकडे असलेलेले निर्माल्य तलाव, समुद्र किंवा नदीमध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी न टाकता निर्मल एकत्रीकरण केंद्रामध्ये जमा करण्यासाठी गावागावात बॅनर लावण्यात आले. तसेच समाज माध्यमांवरदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. याचा परिणाम असा झाला की लोकांनी निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य जमा केले. त्यानंतर हे सर्व निर्माल्य स्वयंसेवकांच्या टीम द्वारे गोळा करण्यात आले आणि विलगीकरण केले गेले आहे.
खत निर्मिती करून मोफत वाटप
या जमा केलेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत बनवण्यात येईल. तसेच बनवल्या गेलेल्या खताचे वितरण हे पर्यावरणपूरक गणेश उत्सव उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांमध्ये केले जाणार आहे.
काळानुरूप बदल
गणेश उत्सव हा आपल्या अस्मितेचा परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव कालानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानिकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देऊन त्यामध्ये काळानुरूप विधायक बदल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पर्यावरण संवर्धन
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले.
गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्याने तो कशाप्रकारे टाळता येईल यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्याचबरोबर नदी, तलाव व पाण्याच्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये वापरला गेलेला निर्माल्य हे पाण्यामध्ये टाकल्यामुळे निसर्गासाठी अति धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे जैवविविधतेवर फार मोठा आघात होत आहे. यामुळे विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक गावात विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले.

Related

Tags: A planned eco-friendly Ganeshotsavindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssudhagad - pali news
Previous Post

वेश्‍वी येथे आरोग्य शिबीर संपन्न

Next Post

पोलीस पाटलांनी घेतली तहसीलदारांची भेट

Krushival

Krushival

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
पोलीस पाटलांनी घेतली तहसीलदारांची भेट

पोलीस पाटलांनी घेतली तहसीलदारांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?