• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

ईएसआयसीच्या रकमेवर भामट्याचा डल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 9, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

अज्ञात भामट्याने पनवेल येथील कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) च्या शाखेतील कार्यालयाचा बनावट धनादेश तयार करून त्याद्वारे 96,900 रुपये स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भामट्याने ईएसआयसीच्या शाखा व्यवस्थापकाची बनावट सही करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. संकेत शिंदे (38) हे पनवेल येथील कर्मचारी राज्य विमा निगम कार्यालयात शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 29 जानेवारी रोजी कार्यालयाचे कॅशियर सत्येंद्र कुमार पंडित हे बँकेचे स्टेटमेंट तपासत असताना, त्यांना खात्यातील शिल्लक रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांनी अधिक तपास केला असता, 28 जानेवारी रोजी एका चेकद्वारे 96,900 रुपये दुसऱ्या खात्यात वळवण्यात आल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या चेकद्वारे पैसे काढले गेले, तो चेक मूळ चेकबुकमध्ये तसाच कोरा असल्याचे आढळून आले. तसेच बनावट चेकवर त्याने शाखा व्यवस्थापकांची बनावट स्वाक्षरी करून त्याद्वारे 96,900 रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या सुशीला नामक खातेदाराच्या खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात आढळले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आणखी दोन बनावट चेकद्वारे काही रक्कम दुसऱ्या खात्यात वळवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते चेक वटले नाहीत. परंतु, या प्रक्रियेत बँकेने तांत्रिक कारणास्तव ईएसआयसीच्या खात्यातून दोनदा 177 रुपये दंड म्हणून कापून घेतले आहेत. आपल्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून सरकारी निधीची चोरी झाल्याचे लक्षात येताच व्यवस्थापक संकेत शिंदे यांनी पनवेल शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel news
Previous Post

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्ष्यांसाठी पाणवठे

Next Post

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
sliderhome

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

April 24, 2026
sliderhome

विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित घोटाळा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड?

April 24, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

गोमांसाची वाहतूक करणाऱ्याला अटक

April 23, 2026
पनवेल

शेतकऱ्यांनो, उष्माघातापासून स्वतःला जपा: जितेंद्र इंगळे

April 23, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
क्राईम

जुगारावर अड्ड्यावर पोलिसांची धाड

April 23, 2026
पनवेल

महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने गुन्हा दाखल

April 23, 2026
Next Post
चिमुकल्यासह आईची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?