• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

Panvel Crime: ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 31, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
माणगावात व्हॉट्सॲपद्वारे मटका जुगार
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

13 आरोपींना केली अटक

| पनवेल | प्रतिनिधी ।

पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाकडी येथील परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून भारतात प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप व वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना सट्टेबाजीस प्रवृत्त केले. यासाठी विविध व्यक्तींच्या बँक खात्यांची माहिती, पासबुक, एटीएम कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता. आरोपी ‘लोटस 365’ नावाच्या ॲप/लिंकच्या माध्यमातून क्रिकेटसह विविध खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्याची सुविधा पुरवत असल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल फोन, 6 लॅपटॉप, 4 लॅपटॉप चार्जर, 4 एक्स्टेन्शन बोर्ड, 10 मोबाईल चार्जर, एक वाय-फाय राऊटर, पासबुक, चेकबुक, क्रेडिट व डेबिट कार्ड, सिमकार्ड, पासपोर्ट तसेच लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या डायऱ्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत 2,71,630 इतकी आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिपाली पाटील (सायबर सेल), सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे, तसेच पनवेल शहर व पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

Karjat Crime: विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

Next Post

पाणी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल

आचारसंहितेमुळे सिडकोच्या भरतीला ब्रेक

May 31, 2026
Karjat Crime: विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या
sliderhome

Karjat Crime: विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

May 31, 2026
पनवेल

विचुंबेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

May 31, 2026
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा पहिला टप्पा कार्यान्वित
पनवेल

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा पहिला टप्पा कार्यान्वित

May 31, 2026
पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?
पनवेल

पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

May 31, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

Rasayani Crime: प्रेमाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

May 31, 2026
Next Post
पाणी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पाणी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?