• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल येथे संपन्न

Krushival by Krushival
January 30, 2024
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल येथे संपन्न
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संपर्क भाषा म्हणून आगरी भाषेतच संवाद साधा – अध्यक्ष सुरेश भोपी

| पनवेल । प्रतिनिधी ।

आपण आगरी आहोत आपली मातृभाषा आगरीबोली आहे, आता आपण पेटून उठू या… आगरी बोलीचा वापर आपल्या घरापासून करुया… संपर्कभाषा म्हणून पण आगरी बोलीतूनच संवाद साधू या… आपली अस्मिता जपू या…असे आवाहन दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश भोपी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल इथे दि.बा. पाटील साहित्य नगरीत रविवारी (दि.28) उत्साहात संपन्न झाले. डॉ. अविनाश पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. गझलकार ए.के. शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर इंटकचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल म.न.पा.चे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश म्हात्रे, विकास घरत, कवी रोहिदास पोटे, साहित्यिक संदीप बोडके, मिनल बसमतकर असे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणातून अविनाश पाटील म्हणाले, आगरी माणसाने हातात लेखणी पकडली असून तो आता प्रगतीच्या दिशेकडे झेपावतोय. असे असतांना तो आपली संस्कृती व परंपरा यांची जोपासना करतोय, हे विशेष वाटतेय. प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना ए.के. शेख यांनी गझल सादर करुन रसिकजनांना मंत्रमुग्ध केले. दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांनी मुख्यपाहुणे या नात्याने प्रतिक्रिया देताना आगरी समाजाची प्रगती प्रशंसनीय असून, हा समाज साहित्य संमेलनांचे आयोजन करतोय हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे, असे म्हटले.

प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी प्रास्ताविक भाषण करताना आगरी चळवळ व इतिहासाचा धांडोळा घेतला. कृष्णा जोशी, रमाकांत म्हात्रे व चंद्रकांत कांडपिळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिभावंतांच्या पुस्तकांचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अविनाश पाटील, म.वा.म्हात्रे, सुरेश भोपी व स्मिता वाजेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच, मुख्य संपादक जयंत पाटील व संपादक मंडळ यांच्या प्रयत्नातून तयार केलेल्या आगरी अस्मिता या साहित्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘आगरी संस्कृती’ या विषयावर आधारित परिसंवाद खूप छान रंगला. चंद्रकांत पाटील, के.एम. मढवी, डॉ. शोभा पाटील, सर्वेश तरे यांनी आगरी बोलीतून आपले विचार व्यक्त करुन रसिक जनांच्या काळजाला हात घातला.

गायिका अवनी पाटील, संगीता पाटील व मनस्वी माळी यांनी सुरेल आवाजामध्ये तालासुरात आगरी धवळेगीतांचे सादरीकरण करुन उपस्थितांच्या मनावर गारूड केले. तर सत्तर कवींनी सहभाग नोंदवून आपल्या कवितांचे सादरीकरण केले. पालघर, भिवंडी, रोहा, कल्याण, ठाणे, पेण, अलिबाग, पनवेल, उरण अशा विविध भागातून आलेल्या कवीमंडळींनी कविता सादरीकरणाचा आनंद लुटला. म.वा. म्हात्रे व मीनाक्षी तांडेल यांनी कवीसंमेलनाचे नेतृत्व केले.

आगरी जीवन गौरव पुरस्कार, आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार, आगरी साहित्य गौरव पुरस्कार, आगरी कला गौरव पुरस्काराने समाजातील प्रतीभावंत व कलावंतांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीङ्गळ देऊन सन्मानित करण्यात आले. समारोप समारंभात कार्याध्यक्ष मिनल माळी यांनी आपले मनोगत सादर केले. स्मिता वाजेकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रज्ञा म्हात्रे, उर्मिला घरत, जीविता पाटील, नम्रता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गायक अरुण द. म्हात्रे यांच्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.

Related

Tags: Agari Asmita Sahitya Sammelanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न

Next Post

माणसे सुधारली तरी दुर्गुण जात नाहीत – मृदुला गडणीस

Krushival

Krushival

Related Posts

नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
Next Post
माणसे सुधारली तरी दुर्गुण जात नाहीत – मृदुला गडणीस

माणसे सुधारली तरी दुर्गुण जात नाहीत - मृदुला गडणीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?