• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात एकजूट; अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 19, 2022
in sliderhome, अलिबाग, देश, रायगड
0 0
0
सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात एकजूट; अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात आता बँक अधिकारी आणि कर्मचारी एकवटले आहेत. देशभरात ठिकठिकाणी वेगवेगळया पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. आज अलिबाग येथे बँक कर्मचार्‍यांनी रॅली काढून बँकांच्या खासगीकरणाविरोधात निदर्शने केली.

बँकांचे खासगीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर घाला आहे. सरकारी बँकांचे खासगीकरण करून त्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आंदोलक कर्मचार्‍यांनी केला. बँकांचे खासगीकरण झाले तर अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. सामान्य नागरीकांना ज्या सुविधा बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे मिळाल्या, त्या बंद होतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बँक अधिकार्‍यांची सर्वात मोठी संख्या असलेली ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन ही संघटना आज अलिबागमध्ये केंद्र सरकारच्या संपूण बँक व्यवस्थेचे खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरली.

2021 च्या बजेट अधिवेशनात केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दोन बँकांच्या खासगीकरणाबद्दल भाष्य केले होते. संसदेत विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला मात्र, संघटनेने पुढाकार घेत देशभरातील बँक ग्राहक आणि सामान्य जनतेच्या पाठिंब्याने सरकारला हे विधेयक आणण्यापासून रोखले. मात्र यावेळी सरकारकडून बँकांचे सरकारी नियंत्रण पूर्णपणे खासगी हातात देण्यासाठी विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सुरू आहे.

हा प्रयत्न अशा वेळी होत आहे, जेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि बँक राष्ट्रीयीकरणाचे 53 वे वर्ष साजरा करीत आहे. याच कारणामुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्षणासाठी बँक अधिकारी आणि कर्मचारी आज रस्त्यावर एकजूट होऊन आंदोलन करीत आहेत.

बँकांचे खाजगीकरण झाल्यास उद्भवणार्‍या समर्‍या पुढील प्रमाणे…
सध्या देशातील सर्व सामान्यांच्या दैनंदिन वापराच्या सर्व वस्तूंच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. खाद्यतेलापासून ते तांदूळ, गहू इतर तृणधान्यांपर्यत जीवनदायी औषधांच्या किमती ही गगनाला भिडल्या आहेत. देशातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांना या वाढत्या किमतीचा किंचितही भाव मिळत नाही. वास्तविकता अशी आहे की, या सर्व गोष्टींचा एकूण नफा भांडवलदारांच्या तिजोरीत जमा होणार आहे.

या भांडवलदारांना डोळ्यासमोर ठेवून बँकांचे खासगीकरणही केले जात आहे. आता शेती, कोळशाच्या खाणी, विमानतळ सर्व काही आपल्या तावडीत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बँका हातातून गेल्याने, तुमचा कष्टाचा पैसा कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला जाईल.

तर पैसे परत आले नाहीत तर तुमची जमा केलेली रक्कम देखील गायब होईल. कारण या व्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही, जसे स्वातंत्र्यापूर्वी होते. एवढे सगळे करूनही अनेक खासगी बँका बंद पडल्या आणि सर्वसामान्यांचे भांडवल वाचले ते फक्त सरकारी बँकांमुळेच.

देशाची संपती विकण्याची खुली स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रीय रस्ता, रेल्वे, विमानतळ, कोळसा खाण, स्टेडियम, विमा हे सर्व विकले जातील किंवा कमी किंमतीने भांडवलदारांच्या घशात घातले जातील. बंद कारखाने चालू करण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही आणि त्या जागेवर बहुमजली मॉल उघडले जातील. मात्र मोठ्या भांडवलदारांच्या कर 30 टक्क्यांपेक्षा कमी करून 22 टक्के केला जाऊ शकतात.

11 कोटींचे कर्ज माफ होऊ शकतं. 5 लाख कोटींचे गैरव्यवहारीक कर्ज कमवणारे उद्योगपती 3 लाख कोटी भांडवलदारांना भेट म्हणून देत आहेत. आर्थिक अडचणींचा हवाला देत वरीष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील व्याज कमी केले जाऊ शकते. सामाजिक सुरक्षा असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत. ते प्रोविडंट फंडच्या सुविधाने वंचित होऊ शकतात.

बँकांच्या राष्ट्रीयीकारणामुळे ज्या सुविधा सामान्य नागरिकांना मिळाल्या आहेत. त्या बँकांच्या खासगीकरणामुळे जाऊ शकतात. अनुसूचित जाती/ जमातींना नोकरीमध्ये मिळणारे आरक्षण जाऊ शकते. सामान्य विद्यार्थ्यांना कमी व्याज दरात मिळणारे शैक्षणिक कर्ज मिळणार नाही.

Related

Tags: bank newsbjp governmentkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMovementsmumbaionline marathi newsprivatization of banksraigad
Previous Post

रोटरी कर्णबधीर शाळेचा वर्धापनदिन उत्साहात

Next Post

बंडखोरांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
sliderhome

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

May 30, 2026
शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

May 30, 2026
‘तारीख पे तारीख‌’ला लगाम
sliderhome

‘तारीख पे तारीख‌’ला लगाम

May 30, 2026
गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवतोय!
sliderhome

गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवतोय!

May 30, 2026
बाळाराम पाटील यांची फेरनिवड
sliderhome

बाळाराम पाटील यांची फेरनिवड

May 30, 2026
Honored Globally: आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲड. गौतम पाटील यांचा गौरव
alibag

Honored Globally: आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲड. गौतम पाटील यांचा गौरव

May 30, 2026
Next Post
शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

बंडखोरांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?