पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. दोन तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणावर मोबाईलचे नेटवर्क बंद पडले आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचा अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून या तिन्ही जिल्ह्यात सर्व नेटवर्क ओपन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आपापल्या क्षेत्रात जर उपलब्ध नेटवर्क मध्ये नेटवर्क बंद असेल तर मॅन्युअल मध्ये एअरटेल किंवा जिओ निवडावे. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर साठी सर्व नेटवर्क केले ओपन

- Categories: कोंकण, कोल्हापूर, महाड, रत्नागिरी, राज्यातून, रायगड
- Tags: kokanmaharashtraraigadratnagiri
Related Content
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन
by
Sanika Mhatre
September 16, 2026
कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 16, 2026
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण
by
Sanika Mhatre
September 16, 2026